ढाकचा बहिरी । One of the Hardest Trek in Sahyadri ( Dhak Bahiri Caves )
kp marathi vlogs kp marathi vlogs
6.14K subscribers
751 views
140

 Published On Jan 31, 2021

नमस्कार मंडळी,

जय शिवराय,

सह्याद्रीतल्या अवघड समझल्या जाणाऱ्या किल्ल्यांपैकी एक म्हणजे ढाकचा किल्ला आणि याच्या कातळकड्यात कोरलेल्या लेण्या (गुहा). खूप अवघड असा हा ट्रेक आहे ज्यासाठी तुमच्या मनाची आणि शरीराची पण तयारी असणे गरजेचे आहे

तर असा हा ढाकच्या बहिरी गुहेचा थरार ट्रेक आज आपण विडिओ च्या माध्यमातून पाहणार आहोत.

आणि आपल्या #kpmarathivlogs या चॅनेल ला अजून SUBSCRIBE केलं नसल्यास नक्की करा.
तुम्ही मला INSTAGRAM वरही Follow करू शकता.
#kpmarathivlog

धन्यवाद
किशोर पवार


music-
Desert City by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution license (https://creativecommons.org/licenses/...)
Source: http://incompetech.com/music/royalty-...
Artist: http://incompetech.com/



#kpmarathivlogs #dhakbahiricaves #dhakachabahiri

show more

Share/Embed