Hidden place in Sahyadri | नैसर्गिक जलकूंड | Bhambarde valley | Jewels of nature | untouched beauty
Mi Vatsaru  मी वाटसरू Mi Vatsaru मी वाटसरू
21.6K subscribers
2,329 views
109

 Published On Feb 5, 2024

सतत वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाने खडकाला खड्डे पडुन कालांतराने त्यांचे रुपांतर मोठ्या खड्डयात होऊन त्याचे जल कुंड तयार होते. हे निसर्गाचा चमत्कार, पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील भांबर्डे गावच्या बाजूला असलेल्या घळीत पहायला मिळतात.
Due to the constant flow of water, the rocks are pitted and over time they turn into large pits and form its water tank. This #miracle_of_nature can be seen in the valley beside Bhambarde village in Mulshi taluka of Pune district.

कसे जाल?
१.पुणे मार्गे: पुणे-ताम्हीणी घाट-लोणावळा फाटा-अंधारबन-कुंडलिका व्हॅली-पिंपरी नंतर डावीकडे तेलबैला मार्गाने भांबर्डे गावी पोचणे

२. मुंबई मार्गे : मुंबई-लोणावळा-लायन्स पॉईंट-ॲबेव्हेली-तेलबैला फाटा-भांबर्डे गाव.

Location
https://maps.google.com/?cid=11930304...

भांबर्डे गावच्या (ताम्हीणीकडुन) पुढे दोन किलोमीटरच्या अंतरावर उजवीकडे एक छोटसं श्री हनुमानाचं मंदिर लागतं, त्या मंदिरासमोरून एक कच्चा रस्ता खाली जातो डावीकडे. पुढे गेल्यावर एक पडकं घर लागतं, त्या पडक्या घराच्या बाजूने रस्ता खाली घळईमध्ये उतरतो. सुरुवातीला पायरी मार्ग आहे नंतर घळईमधून पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने दगडातून मार्ग काढत, पाऊण तासाचा मध्यम स्वरूपाचा ट्रेक करत आपण त्या कुंडापर्यंत पोहोचतो.
या कुंडाला सध्या काही नाव नाहीये परंतु बहुतेक लोक त्याला लोटस नावाने ओळखतात तुम्हाला हा खजिना किंवा हे ठिकाण कसं वाटलं मला नक्की कळवा तुमचा एक शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब बनत आहे.
मी वाटसरू मिलिंद भोसले

#hiddenplacesinSahyadri
#lotuswaterfall
#JewelsofSahyadri
#BeautyofSahyadri
#JemsofSahyadri
#Newlydiscoveredplace
#Bhambarde_valley
#Ekole_valley
#SecretplacesinSahyadri
#Lesscrowdedplacesnearme
#UnknownplaceinSahyadri
#UntouchedbeautyofSahyadrimountain
#Mulshi
##trending
#viralvideo
#Tamhini‪@Mivatsaru‬

show more

Share/Embed