निळकंठेश्वर - पुण्याजवळचे एक रमणीय ठिकाण
kp marathi vlogs kp marathi vlogs
6.14K subscribers
532 views
79

 Published On Oct 2, 2022

नमस्कार मंडळी,

जय शिवराय,
पुन्हा एकदा नव्या दमाने आपण आपली भटकंती सुरु करतोय.
पुण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर अनेक रमणीय एकदिवसीय कौटुंबिक सहल होईल अशी बरीच ठिकाणे आहेत अशाच पैकी एक ठिकाण आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत.

आपल्या #kpmarathivlogs या चॅनेल ला अजून SUBSCRIBE केलं नसल्यास नक्की करा.
तुम्ही मला INSTAGRAM वरही Follow करू शकता.
#kpmarathivlog

धन्यवाद
किशोर पवार

#nilkantheshwar #placesnearpune

show more

Share/Embed