जुळे किल्ले 👉 चंदन - वंदन / Chandan Vandan Fort Satara
Nikhil Solaskar Vlogs Nikhil Solaskar Vlogs
547 subscribers
367 views
61

 Published On Aug 29, 2021

जुळे किल्ले 👉 चंदन - वंदन / Chandan Vandan Fort Satara #Marathi_Vlog

मित्रांनो कथा-कादंबऱ्यांमध्ये जुळ्या भावांविषयी आपण नेहमीच ऐकत असतो. मात्र दुर्गविश्वातही अशी जुळी भावंडे आढळतात, त्यांच्यापैकीच एक चंदन-वंदन.
मंडळी तुम्ही या दोन्ही किल्ल्यांना एकदा नक्की भेट द्या.
या दोन्ही किल्ल्यांनवर गड संवर्धनाचे काम उत्तम रीतीने सुरू आहे ज्या टिम तिथे कम करतायत ते खरंच खुप छान आहे तरी तुम्ही या किल्ल्यांना भेट द्या.

**तुम्ही या किल्ल्यांनवर कसे जाल**

पुणे-सातारा रोडवर भुईंज गावापासून डावीकडे वळले की साखर कारखाना-किकली-बेलमाची मार्गे दोन्ही गडांवर जाता येते. जाताजाताच चंदन वंदन किल्ल्याचे दृश्य दिसते. तसेच सातारा फलटण रोडवर अंबवडे गाव आहे. गावावरून डावीकडे वळले की ७ ते ८ किलोमीटरवर बनवडी नावाचे गाव आहे. त्या गावाशेजारीच चंदन वंदन हा जोडकिल्ला मोठ्या दिमाखात उभा आहे.

असेच नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चैनेल ला Subscribe नक्की करा.||

#maharashtraforts #vandangad #marathiVlogs

#चंदन_वंदन
#Chandan_Vandan_Fort
#Marathi_Vlog
#Vlog #Fort
#Shivaji_Maharaj
#Sambhaji_Maharaj
#Killa
#संभाजी_महाराज
#शिवाजी_महाराज
#चंदन_वंदन_किल्ला_सातारा



#nikhil solaskar vlogs
#marathi vlog
#marathi youtube channel
#marathi travel show
#marathi channel
#lifestyle vlog
#Vandangad Fort
#vandangad
#chandan vandan fort
#forts in satara
#satara forts
#maharashtra forts
#satara
#gadkille
#forts of maharashtra
#travel real india
#incredible india
#stories of india
#sahyadri
#pune
#Trekking
#Shivaji Maharaj
#Raigad District
#India
#Marathi Blogger
#Marathi
#Karnala
#Prabalgad
#Malang gad
#Irshalgad
#Lohagad
#Visapur
#Maval

show more

Share/Embed