भोज दरवाजा संवर्धन मोहीम अंतिम टप्प्यात || अशक्य वाटणारे कार्य करुन दाखवले | vandanfort |
Vishu Salunkhe Vlogs Vishu Salunkhe Vlogs
1.64K subscribers
1,599 views
172

 Published On Feb 16, 2022

भोज दरवाजा संवर्धन मोहीम अंतिम टप्प्यात | वंदन गड |
गेली १४ महिने ज्या दरवाजाचे संवर्धन करत होतो ते काम आता शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे. सर्वांच्या अथक परिश्रमाने आज मार्ग मोकळा होताना दिसत आहे.
आत्ता पर्यंत या मोहिमेत शेकडो तरुण तरुणींनी श्रमदान केले आहे.
श्री शिव वंनेश्वर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, गड झुंजार मावळे प्रतिष्ठान पुणे, छत्रपती शिव शंभू संघटना, रक्षक ग्रुप सातारा, शहिद भगतसिंग गर्ल फिजिकल ट्रेनिंग स्कुल सातारा च्या मुली, सह्याद्रीचे शिलेदार चे सर्व मावळे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे अनेक धारकरी अजुन बऱ्याच संघटना व अपरिचित मावळ्यांनी संवर्धन मोहीमेत आपले कर्तव्य पार पाडले.
राहिलेलं थोडसंच काम काही दिवसातच पूर्ण करू. प्रत्येकाने मोहिमेला येऊन किंवा आर्थिक स्वरूपात निधी देऊन कर्तव्य पार पाडावे.
आपण केलेली मदत येत्या काळात वंदन गडाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी लाख मोलाची ठरेल.
#vandan #chandan #sahyadri #satara #gadsavhardhan #mohim #shivbhakt #shivpratishthanhindusthan #gadkotmaharashtra #vishusalunkhevlogs
https://instagram.com/vishwajeetsalun...

show more

Share/Embed