कल्याणगड किल्ला 😳 (या किल्ल्यावर आहे भयंकर थरारक गुहा) 😳 Kalyangad Fort
Nikhil Solaskar Vlogs Nikhil Solaskar Vlogs
547 subscribers
245 views
35

 Published On Apr 4, 2022

कल्याणगड किल्ला 😳 (या किल्ल्यावर आहे भयंकर थरारक गुहा) 😳 Kalyangad Fort #Nandgiri_fort
#कल्याणगड_किल्ला_सातारा
#नांदगिरी_किल्ला
#Kalyangad_Fort
#Nandgiri_Fort
#Satara
#Fort
#Killa
#Shivaji_Maharaj
#Sambhaji_Maharaj
#Rajdhani_Satara
#Marathi_Vlog

कल्याणगड हा किल्ला सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात आहे.सातारा पासून हा किल्ला
२३ किलोमीटर तर कोरेगाव मधुन १५ किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे.
कल्याणगड हा सातारा विभागात मोडणारा किल्ला आहे. कल्याणगडाचेच दुसरे नाव म्हणजे ’नांदगिरीचा किल्ला’ असे आहे. 
सातारा येथे सापडलेल्या ताम्रलेखानुसार शिलाहार राजा दुसरा भोज याने या किल्ल्याची निर्मिती केली. हा किल्ला इ.स ११७८ ते इ.स१२०९ या कालावधीत बांधला गेला असावा.
इ.स १६७३ मध्ये शिवरायांनी सातारा व आजुबाजूचा प्रदेश जिंकून घेतला, त्यातच कल्याणगडाचा देखील समावेश होता


#Kalyangad fort #Marathivideo #Satara



#kalyangad_fort
#Nandgiri_fort
#shivaji_maharaj
#sambhaji_maharaj
#Nikhil
#Nikhil_solaskar_vlogs
#fort
#killa
#rajdhani_satara
#marathi_vlogs
#satara_forts
#कल्याणगड_किल्ला_सातारा
नांदगिरी_किल्ला



असेच नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चैनेल ला Subscribe नक्की करा.||

show more

Share/Embed