नाईक-निंबाळकर घराण्यातील ऐतिहासिक वाडे 🚩 वाठार-निंबाळकर ( फलटण ) 🚩🚩
Chetan Jadhav Chetan Jadhav
359 subscribers
75,175 views
437

 Published On Aug 26, 2021

सईबाईंचे या फलटणच्या निंबाळकर घराण्यातील माधोजीराव नाईक निंबाळकर यांच्या पुत्री होत. निंबाळकर तंजावरच्या पवार कुळातील घराणे आहे. सईबाई यांना तलवार बाजीची आवड होती. सईबाई यांचा विवाह शिवाजीमहाराजांशी लालमहाल येथे १६ मे १६४० रोजी झाला. त्यावेळी शिवाजी महाराजांचे वय ११ वर्षे तर सईबाईंचे वय ७ वर्षे होते. त्या शिवाजी महाराजांच्या प्रथम पत्नी होत्या.

#नाईकवाडी
#नाईकनिंबाळकर
#naik_nimbalkar
#वाठार
#saibai
#छत्रपतींशिवाजीमहाराज
#chhatrapati
#साईबाईराणीसाहेब
#निंबाळकर
#फलटण
#phaltan
#फलटणराजवाडा

show more

Share/Embed