केंजळगड किल्ला Kenjalgad Fort "१२ महिने २४ किल्ले मोहीम - २ रा किल्ला"
kp marathi vlogs kp marathi vlogs
6.14K subscribers
4,272 views
191

 Published On Mar 21, 2019

नमस्कार मंडळी,

जय शिवराय,
"१२ महिने २४ किल्ले" या गडकिल्ले मोहिमेतील आजचा आपला हा २ रा किल्ला.

पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या परिसरात असे काही किल्ले आहेत. ज्यांची नावे देखील आपणास माहीत नाहीत. परंतु या किल्ल्यांवर इतिहासात पराक्रमाच्या गाथा लिहिल्या गेलेल्या आहेत. भोर पासनू अगदी हाकेच्या अतंरावर असलेला, परंतु आजही सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील रायरेश्वराशेजारी भग्न अवथेत शांतपणे उभा असलेला किल्ला म्हणजे केंजळगड होय. येथे किल्ला होता, असे म्हणता येईल एवढे अवशषे देखील या किल्ल्यावर आज अस्तित्वात नाहीत! परंतु किल्ल्याची मोक्याची जागा आणि परसरातील डोंगररांगा पाहून, पूर्वीचा केंजळगड निश्चितच मनमोहक असेल, असे वाटते. यामुळे केंजळगडास मोहनगड असेही म्हणतात. तसेच केळंजा असे देखील म्हणतात.
वाई आण रायरेश्वरादरम्यान असलेया महादेव डोंगररांगेवर एका उंच टेकाडावर केंजळगड उभारलेला आहे.

तर असा हा किल्ला आज आपण विडिओ च्या माध्यमातून पाहणार आहोत.

"१२ महिने २४ किल्ले मोहीम"

#1 किल्ले "तोरणागड"
   • Pratapgad Killa  ..  प्रतापगड किल्ला ...  

#3 किल्ले "रोहिडा"
   • रोहिडा किल्ला Rohida Killa "१२ महिने ...  

#4 किल्ले "रायरेश्वर"
   • रायरेश्वर किल्ला Rayreshwar Killa "१२...  

#5 किल्ले "मल्हारगड"
   • मल्हारगड किल्ला Malhargad Killa "१२ म...  

#6 किल्ले "तिकोना"
   • तिकोना किल्ला Tikona Killa "१२ महिने ...  

#7 किल्ले "शिवनेरी"
   • शिवनेरी किल्ला Shivneri Killa शिवजन्म...  

#8 किल्ले "सज्जनगड"
   • सज्जनगड किल्ला Sajjangad  "१२ महिने २...  

"बारा मोटेची विहीर"
   • बारा मोटेची विहीर ! शिवकालीन स्थापत्य...  

"गणिताच गाव"
   • Ganitache Gav , गणिताचे गाव (भादे) एक...  

आणि आपल्या #kpmarathivlogs या चॅनेल ला अजून SUBSCRIBE केलं नसल्यास नक्की करा.
तुम्ही मला INSTAGRAM वरही Follow करू शकता.
@kpmarathivlog

धन्यवाद
किशोर पवार

#kpmarathivlogs #kenjalgad

show more

Share/Embed