रोहिडा किल्ला Rohida Killa "१२ महिने २४ किल्ले मोहीम - ३ रा किल्ला"
kp marathi vlogs kp marathi vlogs
6.14K subscribers
7,643 views
226

 Published On May 10, 2019

नमस्कार मंडळी,
जय शिवराय,
"१२ महिने २४ किल्ले" या गडकिल्ले मोहिमेतील आजचा आपला हा 3 रा किल्ला.

सह्याद्रीच्या डोंगररांगेतल्या रोहीड खोऱ्यात वसलेला किल्ला म्हणजेच ‘किल्ले रोहिडेश्वर’. रोहीडखोरे हे नीरा नदीच्या खोऱ्याच्या काही भागात वसलेले आहे. रोहिडेश्वर किल्ला हे रोहीड खोऱ्याचे प्रमुख ठिकाण होते. रोहिडा किल्ला भोरच्या दक्षिणेस सुमारे ६ मैलांवर आहे. रोहिडेश्वर किल्ल्याला विचित्रगड किंवा बिनीचा किल्ला असे देखील संबोधले जाते.
तिसऱ्या दरवाजावर असणाऱ्या शिलालेखावरून मुहम्मद आदिलशाहीने ह्या गडाची दुरुस्ती केली असे अनुमान निघते. इ.स. १६६६ च्या पुरंदरच्या तहानुसार हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला गेला. २४ जून इ.स. १६७० रोजी शिवरायांनी किल्ला परत घेतला. असा हा किल्ला आज आपण पाहणार आहोत.

#1 किल्ले तोरणागड
   • तोरणागड किल्ला Torana Fort "१२ महिने ...  

#2 किल्ले केंजळगड
   • केंजळगड किल्ला Kenjalgad Fort "१२ महि...  

गणिताच गाव
   • Ganitache Gav , गणिताचे गाव (भादे) एक...  


#kpmarathivlogs #trekking #rohida

show more

Share/Embed