पिठ तयार करून १ तासात बनवा अनारसे पीठ ३-४ दिवस ठेवायची गरज नाही | anarsa recipe | Vlog 199
Lay Bhari Vlogs Lay Bhari Vlogs
176K subscribers
102,367 views
1K

 Published On Oct 21, 2022

Vlog 199 : पिठ तयार करून १ तासात बनवा अनारसे पीठ ३-४ दिवस ठेवायची गरज नाही | anarsa recipe

🔴 महत्वाच्या टिप्स :-

1) पीठ बनवून झाल्यानंतर तुम्हाला जर तीन दिवसांनी अनारसे बनवायचे असतील तर पीठ फ्रीजच्या बाहेरच ठेवून द्यायचं आणि जर जास्त दिवस तुम्हाला ठेवायचं असेल तर ते फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे खराब होणार नाही.


🟢 साहित्य :

५०० ग्राम तांदूळ
२५० ग्राम गूळ ( एकदम गूळ घालू नका )
खसकस
तळण्यासाठी तेल किंवा तूप


🟢 Ingredient :

500 grams of rice
250 g jaggery (do not add jaggery at all)
khaskas
Oil or ghee for frying



📧 For Business Enquiries & Collaboration : [email protected]

📸 Instagram :   / kavitanaikofficial  



🥧 दिवाळी स्पेशल रेसिपी :

🔴 भाजणी नको, पीठ दळायला नको, भागवायला नको अश्या सोप्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कारवारी चकली
   • भाजणी नको, पीठ दळायला नको, भागवायला न...  

🟠 परफेक्ट प्रमाणात 1/2 किलो मैद्याची खुप लेअर्स असलेली बिस्किटांसारखी खुसखुशीत तेलकट न होणारी शंकरपाळी
   • परफेक्ट प्रमाणात 1/2 किलो मैद्याची खु...  

🔴 १/४ किलो डाळव्याची खुसखुशीत करंजी । तेलकट होऊ नये आणि मऊ पडू नये या साठी खूप साऱ्या टिप्स | karanji
   • १/४ किलो डाळव्याची खुसखुशीत करंजी । त...  

🟠 परफेक्ट प्रमाणामध्ये दाणेदार खसखशीत बेसन लाडू | चिकटणार नाही, वितळणार नाही | Besan Ladoo
   • परफेक्ट प्रमाणामध्ये दाणेदार खसखशीत ब...  

🔴 लाल खमंग तिखट लहसून शेव ही एकदम सोपी पद्धत वापर दिवाळी पर्यन्त कुरकुरीत राहील अशी शेव
   • लाल खमंग तिखट लहसून शेव ही एकदम सोपी ...  



✍️ विडियो नक्की शेअर करा, तुमचं मत कमेंट करून सांगा आणि नविन असाल तर Subscribe करायला मात्र विसरू नका .

🙏 तुम्ही दाखवलेल्या सपोर्ट बद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद...

#laybharivlogs #vlogs #anarsa #अनारसे

show more

Share/Embed