गणेश चतुर्थी विशेष एपिसोड २ प्रकारच्या करंज्या रेसिपी । मऊ पडू नये यासाठी खूप साऱ्या टिप्स | karanji
Lay Bhari Vlogs Lay Bhari Vlogs
176K subscribers
16,913 views
242

 Published On Sep 7, 2024

Vlog 292 : खुसखुशीत करंजी । karanji recipe in marathi | karanji saran | करंजी रेसिपी मराठी | करंजी सारण

#karanji #karanjirecipe #करंजी #karanjisaran #karanjidesign


🔴 प्रकार १ : रवा आणि खोबऱ्याच्या खुसखुशीत करंज्या

🟢 साहित्य :

१/४ किलो मैदा । २ वाटी
पाव चमचा मीठ
२ चमचे तूप

🟢 सारणाचे साहित्य :

१/४ किलो बारीक रवा । २ वाट्या
२०० ग्राम किसलेलं खोबरं । ३ वाट्या
२ चमचे पांढरे तीळ
१ चमचा खसखस
१/२ चमचा वेलची आणि जायफळ ची पूड
१/४ किलो । दिड वाटी
२ चमचे तूप
आवडी नुसार मनुका

🟢 Ingredient :

1/4 kg of flour | 2 bowls
A teaspoon of salt
2 tbsp ghee

🟢 Materials of Saran :-

1/4 kg fine semolina | 2 bowls
200 grams grated coconut | 3 bowls
2 tbsp white sesame seeds
1 teaspoon of poppy seeds
1/2 tsp cardamom and nutmeg powder
1/4 kg. | Half a bowl
2 tbsp ghee
Raisins as desired



🔴 प्रकार २ : डाळव्याच्या खुसखुशीत करंज्या


🟢 साहित्य :

१/४ किलो मैदा
१ चिमुट मीठ
२ चमचे तूप ( मोहन )

🟢 सारणाचे साहित्य :

चणा डाळव १/४ किलो
२०० सुके खोबरं
२ चमचे तीळ
१ चमचा खसखस
१/२ किलो गुळ
७-८ वेलची आणि अर्धा जायफळ
2 चमचे तूप
1 चिमूट मीठ

🟢 Ingredient :

1/4 kg of flour
1 pinch of salt
2 tbsp ghee

🟢 Materials of Saran :-

Chana dal 1/4 kg
200 dry coconuts
2 teaspoons of sesame seeds
1 teaspoon of poppy seeds
1/2 kg jaggery
7-8 cardamom and half nutmeg
2 tbsp ghee
1 pinch of salt


📧 For Business Enquiries & Collaboration : [email protected]

📸 Instagram :   / kavitanaikofficial  




✍️ विडियो नक्की शेअर करा, तुमचं मत कमेंट करून सांगा आणि नविन असाल तर Subscribe करायला मात्र विसरू नका .

🙏 तुम्ही दाखवलेल्या सपोर्ट बद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद...

#laybharivlogs #vlogs

show more

Share/Embed