पहिल्यांदाच इतका डिटेल व्हिडिओ | मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी अनारसा पीठ बनवायची पध्दत| Anarsa peeth
ANITAS FOOD BASKET ANITAS FOOD BASKET
22.5K subscribers
32,521 views
409

 Published On Sep 26, 2023

#anitasfoodbasket #anitascakebasket #diwalirecipes #viral #diwalispecial #diwalifaral #diwalifaralrecipes #anarse #anarsepeeth #दिवाळीफराळ #अनारसे #अनारसेपीठ #commercial #कमर्शिअलरेसिपीज #दिवाळी



जाडा तांदूळ - 15 किलो
गुळ - 9800 gm (गरज वाटली तरच 1/2 kg गूळ अधिक मिक्स करायचा आहे.)

तांदूळ 3 - 4 दिवस (पाण्याचे बुडबुडे येईपर्यंत आणि अंबुस वास येईपर्यंत )भिजत घालून (रोज एकदा तांदूळ 4 -5 वेळा व्यवस्थित धुवायचा आहे) चौथ्या दिवशी बाहेर काढणे.(तांदूळ कसा आणि किती दिवस भिजवायचा हे गुळाच्या अनारसाच्या व्हिडिओमध्ये डिटेल पाहावयास मिळेल.)

एक किलो तांदळासाठी कमीत कमी 700 gm आणि जास्तीत जास्त 750 ग्रॅम गूळ वापरणे. यापेक्षा जास्त गुळ वापरू नये नाहीतर अनारसे कडक होतात.

पिठीसाखर वापरणार असाल तर एक किलो तांदळामध्ये 600 gm गूळ आणि 150 gm पिठीसाखर वापरावी.

* मोठ्या प्रमाणावर गुळाचे अनारसे करण्याची पद्धत
   • पहिल्यांदाच इतका डिटेल व्हिडिओ | 101%...  

* अनारसे कमेंट बॉक्समध्ये आलेल्या प्रश्नांची उत्तरे -
   • Anarasa |Anarasa Recipe|अनारसे |ऑर्डर...  


अनारसा व चकली रेसिपीला मिळालेल्या उदंड प्रतिसादाबद्दल दर्शकांचे आभार.
आमच्या घरगुती दिवाळी फराळ आणि मोठ्या प्रमाणात विक्री करणाऱ्यांसाठी रेसिपीज तसेच डेली टिफिन रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओ लिंक सोबत देत आहे रेसिपीज आवडल्या तर चॅनेल ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा
दिवाळी स्पेशल फराळ रेसिपीज
1) कमर्शियल अनारसा –    • पहिल्यांदाच इतका डिटेल व्हिडिओ | 101%...  
2) अनारसा-कमेंट बॉक्समध्ये आलेल्या प्रश्नांची उत्तरे    • Anarasa |Anarasa Recipe|अनारसे |ऑर्डर...  
3) कमर्शियल चकली,    • भाजणीची चकली / काटेरी चकली / चकलीच्या...  
4) कमर्शियल-अनारसा पीठ -    • पहिल्यांदाच इतका डिटेल व्हिडिओ | मोठ्...  
संक्रांत स्पेशल /हिवाळ्यातील रेसिपीज
5) भोगीची भाजी -    • Bhogichi Bhaji |भोगीची भाजी |ऑर्डर घे...  
6) तीळपोळी, -    • लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खा...  
7) शेंगदाणा पोळी-    • Shengadana पोळी | खमंग, खुसखुशीत शेंग...  
8) गुळपोळी -    • Gul Poli| गुळ पोळी | ओठांनी खावी अशी ...  
9) शेंगदाण्याचे लाडू    • ऑर्डर घेणाऱ्यांसाठी परफेक्ट रेसिपी | ...  
10) तिळाची वडी -   • लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खा...  
11) चिरमुरेचे लाडू, -    • Murmura Ladoo|ऑर्डर घेणाऱ्यांसाठी परफ...  
उपवासाच्या रेसिपीज
12) साबुदाणा खिचडी -   • Video  
13) दही =    • हमखास डेअरी सारखे चवदार दही/ पिढ्यान ...  
14) शेंगदाणा लाडू    • ऑर्डर घेणाऱ्यांसाठी परफेक्ट रेसिपी | ...  
खवय्ये स्पेशल पराठा रेसिपीज
15) कॉर्न पराठा -    • खारीसारखा खुसखुशीत,चवीला एकदम मस्त |ऑ...  
16) मटर पराठा    • अगदी खारी सारखा खुसखुशीत मटार पराठा| ...  
17) Paratha Dough/पराठ्यासाठी कणिक-    • Paratha Dough/पराठ्यासाठी कणिक कशी भि...  
18) आलू पराठा -    • आलू पराठा/Aloo Paratha/आलू पराठ्याच्य...  
वाळवण रेसिपीज
19) उडीद पापड, -   • मार्केटमध्ये मिळणाऱ्या पापडा पेक्षा स...  
20) मुग पापड -   • मार्केटमध्ये मिळणाऱ्या पापडा पेक्षा स...  
21) वर्षभरासाठी कैरी स्टोअर करणे -    • मी कैरी अशी स्टोअर करते/वर्षभर कैरी स...  
22) गव्हले -    • उन्हाळी वाळवण/शुभ कार्यक्रमाप्रसंगी आ...  
23) तिखट सांडगे / वडे -   • वाळवण स्पेशल - कुरकुरीत तिखट सांडगे/ ...  
ब्रेकफास्ट/ नाश्ता/ न्याहरी रेसिपीज
24) बाजरीचे घावणे/ धिरडे -    • फायबर युक्त आणि ग्लुटेन फ्री रेसिपी |...  
25) साबुदाणा खिचडी-    • Video  
26) मिसळ पाव    • झटपट मिसळपाव/ मिसळ थाळी /पाहुणे येणार...  
डेली टिफिन रेसिपी
27) मटकीचे मोड
28) कच्च्या कैरीचे तोंडी लावन / कैरीची चटणी -    • जेवताना दोन घास जास्तीचे जातील जर अशा...  
29) साउथ इंडियन दहीभात -   • Curd Rice /साऊथ च्या मोठमोठ्या हॉटेल ...  
30) वेगळी बटाट्याची भाजी -   • रोजच्या डब्यासाठी झटपट भाजी किंवा स्ट...  
31) द्राक्षाची चटणी-   • अप्रतिम चवीची ताटातील डाव्या बाजूची च...  
32) वांग्याचे भरीत -    • ऑर्डर्स घेणाऱ्यांसाठी परफेक्ट रेसिपी|...  
33) मटकीची रस्सा भाजी -    • अशा पद्धतीने झटपट रस्सा भाजी केली तर ...  
34) रेस्टो स्टाईल शेवगा -    • रेस्टॉरंट स्टाईल शेवगा आमटी/शेवग्याची...  
35) आंबील -    • Nachani Ambil| आमची स्पेशालिटी - रागी...  
36) हातावरील भाकरी -    • भाकरी| Bhakari| ज्वारीची भाकरी | Jwar...  
37) भेंडीचा ठेचा-    • 100% अर्धी भाकरी जास्त जाईल जर भेंडीच...  
38) भेंडीची भाजी    • चटपटीत आणि चमचमीत भेंडीची भाजी /एकदा ...  
चायनीज रेसिपी
39) गोबी मंचुरियन -   • हमखास शाब्बासकी मिळवा/ऑर्डर घेणाऱ्यां...  
हेल्दी सूप
40) पालक सूप -    • हिमोग्लोबिनची आणि पचन कार्य कमी असणाऱ...  
41) टोमॅटो सूप    • संध्याकाळच्या जेवणाला रिप्लेस करू शकत...  
अन्य रेसिपीज
42) हेल्दी बाजरीची उसळ
43) सहा महिन्यासाठी स्टोअर करा पायनापल सरबत -   • रणरणत्या उन्हात मधुर चवीचे मनाला तृप्...  
44) Mango squash    • Curd Rice /साऊथ च्या मोठमोठ्या हॉटेल ...  
45) मटकी मोड    • मटकी मोड| मटकीला वास न येता चिकट न हो...  

या नवीन पाककृतींचा आनंद घ्या

Thanks Anita’s cake Basket

show more

Share/Embed