Ajit Pawar आणि BJP ला घेरण्यासाठी Sharad Pawar यांनी पुण्याच्या 12 जागांवर कशी फिल्डिंग लावलीये ?
BolBhidu BolBhidu
2.15M subscribers
18,575 views
577

 Published On Sep 20, 2024

#BolBhidu #PuneDistrictVidhansabha #SharadPawar

पुणे जिल्ह्याला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हटलं जात.२०१९ ला इथुन २१ पैकी तब्बल १० आमदार राष्ट्रवादीचे निवडून आलेत.पण राष्ट्रवादीतील फुटीनंतर पुणे जिल्हयातील राष्ट्रवादीचे बहुतांश आमदार अजित पवारांबरोबर निघून गेले. सध्या पुणे जिल्हयात राष्ट्रवादीचे अजित पवारांबरोबर असणारे आमदार आहेत 9 तर शरद पवारांबरोबर फक्त अशोक पवार एकच आमदार आहेत.

पण पवारांनी आमदार सोडून गेल्याच्या दिवसापासूनच फिल्डिंग लावलीये आणि आंबेगावचे आमदार आणि सहकारमंत्री दिलीप वळसे पाटलांच्या विरोधात देवदत्त निकम यांना बळ दिले तर वडगाव-शेरीचे आमदार सुनील टिंगरेंना पर्याय शोधण्यासाठी भाजपचे बापूसाहेब पठारे यांना आपल्या पक्षात घेतले. आता शरद पवार चिंचवड विधानसभेतसुद्धा भाजपला धक्का देतील असं बोललं जातंय. शरद पवार पुणे जिल्ह्यात दादांना आणि महायुतीला कसा पर्याय शोधतायेत? महायुतीला घेरण्यासाठी शरद पवारांनी पुण्यातल्या २१ पैकी १० जागांवर कशी फिल्डिंग लावलीय? ती यशस्वी होईल का पाहूया या व्हिडिओतून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

show more

Share/Embed