Uddhav Thackeray चा पुन्हा मुख्यमंत्रीपदाचा आग्रह, कॉंग्रेसचा विरोध.MVA च्या बैठकीत काय राडा झाला ?
BolBhidu BolBhidu
2.15M subscribers
40,792 views
913

 Published On Sep 19, 2024

#BolBhidu #MahaVikasAghadiBaithak #UddhavThackeray

गणेशोत्सव संपल्यानंतर आता जागावाटपाच्या चर्चांना सुरूवात झाली आहे. विसर्जनानंतर लगेचचं महाविकासआघाडीची सलग ३ दिवसांची मॅरेथॉन बैठक १८ सप्टेंबरपासून चालु झाली आहे. या बैठकीमध्ये जागावाटपावर फायनल तोडगा काढला जाईल, पितृपक्षाच्या आधी जागावाटप पुर्ण करून उमेदवारांना तयारीला लागण्याचे आदेश दिली जातील अस म्हटलं जातयं. आता या बैठीबद्दल जील माहिती आहे त्यानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने कमी जागा घेण्याच्या बदल्यात पुन्हा मुख्यमंत्रीपदाचा सुर आवळल्याची माहिती आहे.

बरं इतकचं नाही तर कॉंग्रेस नेत्यांनी यावरून अगदी ठाकरे गटाशी युती तोडण्याची भाषा केल्याचही कळतयं. त्यामुळे मविआमधला संघर्ष पुन्हा समोर आला आहे..पण मविआच्या बैठकीत नक्की काय झालं, जागावाटप आणि मुख्यमंत्रीपद यावर एकमत नाही झालं तर त्याचा काय परिणाम होण्याची शक्यता आहे ? मविआच्या बैठकीची इनसाईड स्टोरी पाहुयात ह्या व्हिडिओतून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

show more

Share/Embed