Hezbollah Pager Attack: Lebanon मध्ये Pager अटॅकमुळे 9 जणांचा मृत्यू, 2750 लोकं जखमी नेमकी घटना काय?
BolBhidu BolBhidu
2.15M subscribers
86,823 views
1.9K

 Published On Sep 18, 2024

#BolBhidu #HezbollahPagerNews #Pagerattack

मध्य आशिया मधील अशांतता आणि सत्तास्पर्धा दिवसागणिक वाढत चालली आहे. इस्राईल हमास संघर्षात कारण नसताना घेतलेली उडी हेजबोल्लाहला महागात पडली आहे. हेजबोल्लाह हि संघटना लेबनॉन मधून operate करते आणि लेबनॉनमध्ये मेसेजसाठी वापरल्या जाणाऱ्या शेकडो पेजरमध्ये एकाच वेळी स्फोट झालाय. या स्फोटांच्या साखळीत ९ जणांचा मृत्यू झाला तसेच २७५०लोक जखमी आहेत आणि २०० जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं वृत्त al jazeera ने दिलेलं आहे.

जखमींपैकी बहुतांश हिजबुल्लाचे सदस्य आहेत हे विशेष. आता या स्फोटासाठी इस्रायलला जबाबदार धरले जात असून हे पेजर तैवानमध्ये तयार करण्यात आले होते, ज्याच्यावर इस्रायलमधून नियंत्रण केले जात होते असे म्हटलं जात आहे. नेमकी घटना काय घडली हे समजून घेऊया आणि इस्राईल कडे संशयाची सुई का जात आहे त्यावर आपण प्रकाश टाकूया.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

show more

Share/Embed