सकल कलांचा तु अधिनायक
Pradnya Sachin Metkar Pradnya Sachin Metkar
2.14K subscribers
1,691 views
34

 Published On Sep 15, 2024

कौमुदी परिवार

संचालिका - सौ. सुनिता तळवेलकर.

तबला - श्री अभिजीत वैद्य.

जोगेश्वरी भजनी मंडळ, नाशिक.


सकल कलांचा तु अधिनायक
महागणपती वरद विनायक
मंगलमूर्ती मंगल दायक
सकल कलांचा तु अधिनायक || धृव.||

तुझ्या चरणीच्या गोड पैंजणी
घुंगरू झाल्या राग रागिणी
तुजसी शरण मी साधक गायक
महागणपती वरद विनायक ||१||

कृपा सर्वदा अशी असु दे
गान साधना नित्य लाभू दे
जन रंजन होवो सुख दायक
महागणपती वरद विनायक ||२||

तुझ्या कृपेच्या दिव्य प्रांगणी
अर्पुनी तुजला काव्य कौमुदी
आलो शरण मी तुजसी विनायक
महागणपती वरद विनायक ||३||

show more

Share/Embed