उदो उदो गर्जत गर्जत | Udo udo garjat garjat
Amol Deshmukh Amol Deshmukh
17K subscribers
39,365 views
400

 Published On Jan 30, 2024

गाण्याचे बोल:-

उदो उदो गर्जत गर्जत अंबेचा मागते जोगवा
जोगवा जोगवा जोगवा अंबेचा मागते जोगवा || धृ ||

जोगव्याची फेरी घेऊनी दारी आले मी तुमच्या गावा
नाचत नाचत जोगवा मागत जाईन पुढल्या गावा || १ ||

जरि काठाचा बुट्टया बुट्टयांचा शालू हिरवा हिरवा
गळ्यात गंठण पायात पैंजण हातात चुडाही हिरवा || २ ||

अज्ञानाच्या अंधःकारी ज्ञानाचा लावीन दिवा
ज्ञानाचा नव विज्ञानाचा मार्ग दाखवीन नवा || ३ ||

आई अंबे आई जगदंबे करिते तुझा मी धावा
तुझ्या कृपेचा तुझ्या दयेचा आशिर्वाद असावा || ४ ||

show more

Share/Embed