चंद्र हासतो जटेत ज्याच्या
Pradnya Sachin Metkar Pradnya Sachin Metkar
2.14K subscribers
4,552 views
65

 Published On Aug 4, 2024

कौमुदी परिवार

संचालिका - सौ. सुनिता तळवेलकर.

तबला - श्री अभिजीत वैद्य.

जोगेश्वरी भजनी मंडळ, नाशिक.


चंद्र हासतो जटेत ज्याच्या
त्याची मी दासी दासी
माझे मन रमले कैलासी || धृव. ||

डमरू नादे तांडव करिता
ध्वनी भयंकर त्याचा होता
शिव शंकर हे नाचत असता
नटराजाचे रुप मानसी
मन रमले कैलासी
माझे मन रमले कैलासी || १ ||

कैलासाचे वैभव अवघे
गौरी शंकर आम्ही दोघे
अमर प्रीतीचे जुळले धागे
तरले जिवन मम सहवासी
मन रमले कैलासी
माझे मन रमले कैलासी || २ ||

महादेव देव हे माझे भूषण
चरणी त्यांच्या सरले मी पण
भाग्य उजळले तरले जिवन
एक रूपाचा छंद मानसी
मन रमले कैलासी
माझे मन रमले कैलासी || ३ ||

show more

Share/Embed