Tung Fort|तुंग दुर्ग|katingad|शिवाजी महाराजांनी या गडास कठीणगड हे नाव का दिलं ते इथे गेल्यावर समजलं🚩
Royal Patil !! Royal Patil !!
650 subscribers
514 views
40

 Published On Jun 1, 2024

नमस्कार मित्रांनो, जय शिवराय जय शंभुराजे,शिवाजी महाराजांनी या गडास कठीणगड हे नाव का दिलं ते इथे गेल्यावर समजलं🚩या गडाला आपण वर्षभर कधी ही भेट देऊ शकता🚩मावळ भागातील सर्व घाट माथ्यावर इथून लक्ष ठेवणं शक्य होत,समोरच्या दुर्गावर लक्ष ठेवण्यास हा दुर्ग महत्वाचं काम करत असे.🚩मित्रांनो,रॉयल पाटील या चॅनल अजुनही subscribe केलं नसेल तर नक्की करा.. 🔔 बेल आयकॉन नक्की दाबा...आपल्या चॅनल वर आपण महाराष्ट्रातील दुर्ग, मंदिरे आणि प्रेक्षणीय स्थळे यांचे व्हिडीओ घेऊन येत असतो..तर असच प्रेम राहुदया ही विनंती... जय शिवराय जय शंभुराजे ...तुमचा मित्र सुधीर महामुलकर पाटील.
#fort
#tùng
#Tungfort
#katingad
#marathi
#sahyadri
#Royalpatil
#मावळ
#मावळा
#शिवाजी_महाराज_status
#शंभूराजे
#शिवराय
#तुंगनाथ
#मराठी
#लोणावळा
#Lonavala

जय शिवराय जय शंभुराजे....

show more

Share/Embed