पुस्तकाचं गाव भिलार||Pustakanche Gaon||The Village of books||Bhilar Gaon! panchagani Satara ||
Royal Patil !! Royal Patil !!
650 subscribers
358 views
45

 Published On Premiered Apr 26, 2024

महाराष्ट्रातील एक अद्वितीय गाव .
पुस्तकाचं गाव ! भिलार गाव सातारा🚩


या गावाला नक्की भेट द्या,निसर्गाचं दुसर रूप पांचगणी. आपण भारताच्या बाहेर फिरायला जातो,त्या पेक्षा आपल्या इथे एवढं भारी थंड हवेचं ठिकाण आहे . जगभरातून पर्यटक येथे येतात,त्यात भर म्हणून भिलार गाव !पुस्तकप्रेमी साठी पर्वणी,पुस्तक वाचून आनंद तर नक्की भेटेल इकडे ही खात्री,तर आपण सातारा जिल्ह्यातील या गावाला नक्की भेटून जावा,वाट बघतय तुमचं पुस्तकाचं गाव,भिलार गाव.

माझा अनुभव सांगतो,पांचगणी महाबळेश्वर मध्ये गेल्यावर तिथला निसर्ग सोडून यायची इच्छा होत नाही.परत परत या ठिकाणी जावं वाटतं, सहयाद्री आणि त्यात महाबळेश्वर पांचगणी म्हणजे अप्रतिमच!!! जय शिवराय जय शंभुराजे..

#marathi
#birthplace
#iplnews
#fort
#naturelovers
#naturesounds
#naturevideo
#satari
‪@RoyalPatilSudhir‬
‪@DjsOfSatara‬
‪@VegwanSatara‬
‪@Samrudhasatara‬
‪@swarajyanewssatara‬
‪@HarHarShambhuSerial‬
‪@shambhurajeandyashwantraje7221‬


रॉयल पाटील या चॅनल अजुनही subscribe केलं नसेल तर नक्की करा. 🔔 बेल आयकॉन नक्की दाबा.आपल्या चॅनल वर आपण महाराष्ट्रातील किल्ले, मंदिरे आणि प्रेक्षणीय स्थळे यांचे व्हिडीओ घेऊन येत असतो,तर असच प्रेम राहुदया ही विनंती.जय शिवराय जय शंभुराजे ...तुमचा मित्र- सुधीर पाटील.

show more

Share/Embed