||भंडारा डोंगर माहिती||भंडारा डोंगरावरील नवनियोजित भव्यदिव्य मंदीर वैशिष्ठ्ये||Bhandara Dongar Dehu|
Royal Patil !! Royal Patil !!
651 subscribers
1,111 views
30

 Published On Aug 22, 2024

नमस्कार मित्रांनो आपण आज भेट देणार आहोत भंडारा डोंगर, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा सहवास लाभलेला भंडारा डोंगर, जिथे महाराष्ट्राची गीता तयार झाली म्हणजेच आपली गाथा.जी गाथा तुकाराम महाराज यांनी नांदुरकी वृक्षाखाली लिहली ते ठिकाण आपण पाहणार आहोत,नांदुरकी वृक्ष माहिती याचा ही थोडक्यात आढावा घेणार आहोत, भंडारा डोंगरावर श्रीराम मंदिरासारखं तुकाराम महाराज आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत पांडुरंगाचं नव नियोजित भव्य दिव्य मंदीराची वैशिष्ठ्ये पाहणार आहोत🙏.तर हा व्हिडिओ नक्की आवर्जून पहा ही विनंती.🤝मित्रांनो,रॉयल पाटील या चॅनल अजुनही subscribe केलं नसेल तर नक्की करा.. 🔔 बेल आयकॉन नक्की दाबा...आपल्या चॅनल वर आपण महाराष्ट्रातील दुर्ग, मंदिरे आणि प्रेक्षणीय स्थळे यांचे व्हिडीओ घेऊन येत असतो..तर असच प्रेम राहुदया ही विनंती... 🚩जय शिवराय🚩 जय शंभुराजे🚩 ...तुमचा मित्र,सुधीर महामुलकर पाटील.

#BhandaraDongar
#tukaram_maharaj_abhang_gaatha
#तुकाराममहाराज #marathi #fort #amolkolhe #birthplace
#indian #jejuri #rajgadfort
#bhandarainvitationtotheworld
#dehuroad
#dehu
#mavaltaluka
#इंद्रायणी
|||||✓

show more

Share/Embed