Kapil Dev ते M S Dhoni वर टीका, Yuvraj Singh चे वडील Yograj Singh यांना नक्की राग कसला येतो ?
BolBhidu BolBhidu
2.15M subscribers
69,713 views
1.7K

 Published On Sep 17, 2024

#BolBhidu #YograjSinghonDhoni #YuvrajSinghFather

अँग्री यंग मॅन, अमिताभ बच्चनला मिळालेलं टोपणनाव. अशा काळात जेव्हा बच्चन त्याच्या पिक्चरमध्ये अन्यायाविरुद्ध पेटून उठणाऱ्या तरुणाचा रोल करायचा, बच्चनला तेव्हा राग यायचा व्यवस्थेचा किंवा लय टिपिकल पिक्चर असला तर व्हिलनचा. आताही बच्चन पिक्चरमध्ये दिसतो पण अँग्री नसतो, मग अँग्री कोण असतं ? तर युवराज सिंगचे पप्पा, योगराज सिंग. ते यंग मॅन होते तेव्हाही अँग्री होते आणि आता ओल्ड मॅन झाले असले, तरी अँग्रीपणा गेलेला नाही.

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ते म्हणाले, धोनीनं युवराजचं आयुष्य उध्वस्त केलं, मग दहा दिवसात ते म्हणाले, माझ्या कपाळाला वाघाच्या रक्ताचा टिळा आहे. दोन्हीवेळी ते रागातच होते. साहजिकच प्रश्न पडला, युवराजच्या पप्पांना नेमका राग कशाचा येतो ? त्यांचा विषय आहे तरी काय ? कपिल देव ते धोनीवरचा राग, आणि वाघाचं रक्त ते अर्जुन तेंडुलकर, ही स्टोरी युवराजच्या पप्पांची, योगराज सिंग यांची.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

show more

Share/Embed