म्हणून स्वतः Rajinikanth सुद्धा Sayaji Shinde यांचे कट्टर Fan आहेत | Sayaji Shinde Biography
Vishaych Bhari Vishaych Bhari
769K subscribers
139,665 views
2.4K

 Published On Dec 7, 2023

म्हणून स्वतः Rajinikanth सुद्धा Sayaji Shinde यांचे कट्टर Fan आहेत | Sayaji Shinde Biography

साधारण 2001 साली पुसेगावच्या यात्रेत तांबव्याचा विष्णू बाळा सिनेमा पाहायला गेलोवतो. तसं त्यातल्या सगळ्याचं कलाकारांनी खतरुड अभिनय केलाय. नो डाऊट. पण एक माणूस तेव्हापासून माझ्या मनात घर करून राहिला होता. स्वतः विष्णू बाळा यांचा रोल केलेले सयाजी शिंदे. सिनेमांत जेव्हा विष्णू बाळा यांच्या मोठ्या भावाचा पाय तोडतात तवा रागावलेला विष्णू बाळा देवीच्या देवळात जाऊन शपथ घेतो असा एक सीनय. त्या सीनमध्ये माझ्या भावाच्या मारेकऱ्यांना ताणून ताणून मारीन म्हणणारा सयाजी शिंदे खरोखरच्या विष्णू बाळा यांची आठवण करून देतात. बाकी आख्खा पिच्चर सयाजी शिंदेनीं खाल्लाय यात काय वाद नाय. त्यानंतर सयाजी शिंदे मला भेटले ते थेट 2005 सालच्या बापू बिरू वाटेगावकर या सिनेमांत ते सुद्धा रंगा या खतरनाक व्हीलनच्या भूमिकेत. आगायाया निस्ता जाळ अन धुर संगटच. आख्ख्या गावावर आपली दहशत ठेवणारा, कुणी नडलं की आरं काय बोलतो, किती बोलतो, त्वांड वर करून बोलतो असं दमात घेऊन बोलणारा माजोरडा रंगा पाटील सयाजी शिंदे यांनी भन्नाट उभा केलाय. दरम्यान पुढं जाऊन ह्यो माणूस बॉलिवूड, मराठीसह सबंध साऊथ फील्म इंडस्ट्री पण हादरवून सोडणारंय याची कुणालाचं कल्पना नव्हती. अन जेव्हा कळलं की सयाजी शिंदे हा सातारच्या मातीतला झाडं, निसर्गावर प्रेम करणारा अवली माणूसय तेव्हापासून तर त्याच्याबद्दलचं कुतूहल आणखीनचं वाढलं होतं. तर आजच्या या व्हिडीओमध्ये आपण सयाजी शिंदे उर्फ आपल्या लाडक्या सयादादाबद्दल काही इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेणारंय...

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari
#विषयचभारी
#sayajishindemimicrykapilsharmashow
#sayajishinde
#sayajishindemimicry
#sayajishindefamily
#sayajishindecomedyscenes
#sayajishindemovies
#sayajishindeinterview
#sayajishindemarathimovie
#sayajishindeteluguinterview
#sayajishindebacchuyadav
#sayajishindemimicryinchalahawayeudya
#sayajishindedialogue
#sayajishindecomedy
#sayajishindechalahawayeudya
#sayajishindevlog
#sayajishindechannel

show more

Share/Embed