सुप्रिया सुळेंना नडतोय देवाभाऊ | Supriya Sule | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Maha Prapanch |
Maha Prapanch Maha Prapanch
84.3K subscribers
17,954 views
1.5K

 Published On Sep 27, 2024

सुप्रिया सुळेंना नडतोय देवाभाऊ | Supriya Sule | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Maha Prapanch |

शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळेंना नडतोय देवाभाऊ असे काहीसे वातावरण सध्या झाले आहे. महाराष्ट्र आणि देशातील मराठी बातम्यांच्या जगात, थेट बातमी तुमच्यापर्यंत मागील संदर्भांसहित पोहोचवण्याचा महा प्रपंच न्युज मीडिया चा प्रयत्न आहे. ज्यात समाज मन देखील जपले जाते. आणि सगळ्यांनाच मोकळेपणाने आपले मत मांडण्याची विनंती देखील आग्रहाने केली जाते.

शरद पवार यांनी आजवर महाराष्ट्राचे अतोनात नुकसान केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा खोटा इतिहास देखील काही स्वयंघोषित चाटुकार इतिहासकारांना हाताशी धरून पवारांनी पसरवला आहे. काम आता त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे या करत आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेत संविधानाचा हवाला देत असंवैधानिक मागणी करत सुळेंनी आपल्या अज्ञानाचे कसे प्रदर्शन केले आहे करणारा आजचा हा खास व्हिडीओ बघून त्यावरील आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. महा प्रपंच या युट्युब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर देखील करा. जय हिंद , जय महाराष्ट्र , वंदे मातरम , जय श्रीराम.....

दसऱ्याला सोने लुटणे, आपट्याच्या पानांचे महत्व, शमीचे महत्व पौराणिक,शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून सादर करण्यात आले आहे. हिंदू धर्म , संस्कृती, शास्त्र आणि नीती यांवर आधारित हिंदू प्रपंच या युट्युब चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा.
   • आपट्याच्या पानांची सोनेरी कथा | Dasra...  

सुप्रिया सुळेंना नडतोय देवाभाऊ | Supriya Sule | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Maha Prapanch |


Cm
Cm EKnath SHinde
Eknath Shinde
Devendra Fadanvis
Maharashtra News
Marathi News
Sanjay Raut
Uddhav Thackeray
Narendra Modi
Mumbai
maharashtra
live news
marathi
news live
modi
news media
breaking news
news update
india

#marathinews #maharashtranews #news

show more

Share/Embed