वाईत Makrand Patil यांना घेरायचा Sharad Pawar यांचा Madan Bhosale पॅटर्न ! | Vishaych Bhari
Vishaych Bhari Vishaych Bhari
769K subscribers
30,400 views
316

 Published On Aug 25, 2024

वाईत Makrand Patil यांना घेरायचा Sharad Pawar यांचा Madan Bhosale पॅटर्न ! | Vishaych Bhari

मंडळी नुकतच अजितदादांनी साताऱ्याच्या वाईचे आमदार मकरंद पाटील यांचे बंधू व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन असलेल्या नितीन पाटील यांची राज्यसभेच्या खासदारकीसाठी वर्णी लावणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर अजितदादा गटानं विधानसभेच्या धर्तीवर सातारा जिल्ह्यात मुसंडी मारल्याच्या चर्चाना उधाण आलं होतं. पण मंडळी शरद पवार यांनी विधानसभेच्या धर्तीवर पश्चिम महाराष्ट्रात त्यांचा मास्टरप्लॅन खूप आधीचं ऍक्टिव्ह केलाय अशाही चर्चा रंगत आहेत. त्याचं कारण म्हणजे महायुतीच्या तिन्ही पक्षातले जे बडे नेते सध्या तिकीट मिळणार की नाही या टेन्शनखाली जगत आहेत त्यांना गळाला लावण्याचं काम शरद पवारांनी खूप आधीपासून सुरू केलंय असं म्हंटलं जातंय. लोकसभेला धैर्यशील मोहिते पाटलांना घेतलं तो फक्त ट्रेलर होता पण आता विधानसभेला समरजीतसिंह घाटगे, हर्षवर्धन पाटील, अतुल बेनके, यांसारख्या नेत्nयांना गळाला लावण्याचं काम अंतिम टप्प्यात आल्याच्या चर्चा आहेत. अन आता यात सातारा जिल्ह्यातल्या सुद्धा एका मोठ्या नेत्याचं नाव जोडलं जाण्याची शक्यता वर्वतण्यात येतीये. अन ते नेते म्हणजे माजी आमदार व वाईच्या किसनवीर सहकारी कारखान्याचे माजी चेअरमन मदन भोसले. वाईचे आमदार मकरंद पाटलांचे प्रतिस्पर्धी म्हणून मदन भोसले ओळखले जातात. आजच त्यांची शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलंय. पण मदन भोसले यांना आपल्यासोबत घेण्यामागं शरद पवार यांची नेमकी काय खेळीये आणि ते कशा पद्धतीनं अजितदादा गटाच्या मकरंद पाटलांना शह देऊ शकतात, त्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा.


Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari
#sharadpawar
#marathinews
#makrandpatil
#madanbhosale
#विषयचभारी

sharad pawar, sharad pawar resigns, ajit pawar, sharad pawar news, sharad pawar news today, sharad pawar latest news, sharad pawar ncp, sharad pawar live, sharad pawar speech, sharad pawar ncp chief, sharad pawar resignation, ncp sharad pawar, sharad pawar entry, sharad pawar resign, sharad pawar retires, sharad pawar on cm face, sharad pawar at varsha, ncp chief sharad pawar, sharad pawar book launch, sharad pawar vs ajit pawar, sharad pawar marathi news

show more

Share/Embed