Sub Inspector Dipankar ला कारखाली चिरडून मारणाऱ्या Constable Pallavi Solanki ची चित्त थरारक केस
Vishaych Bhari Vishaych Bhari
769K subscribers
53,624 views
805

 Published On Sep 15, 2024

Sub Inspector Dipankar ला कारखाली चिरडून मारणाऱ्या Constable Pallavi Solanki ची चित्त थरारक केस

मंडळी लोकं प्रेमात कोणत्या पातळीवर जातील त्याचा नेम नाही. कधी कोण कुणासाठी फुलं तोडून आणतो, कुणी चंद्र तारे तोडून आणायच्या गप्पा करतो तर कुणी लोकांची हाड तोडायला सुद्धा मागं पुढं पाहत नाही. पण मंडळी मध्यप्रदेशातील एका हवालदार बाईनं या सगळ्या सीमा ओलांडून प्रेमात अडचण ठरत असलेल्या जुन्या जोडीदाराला चक्क फोर व्हीलर गाडी खाली चिरडून त्याची हत्या केलीये. बरं त्यो जोडीदार कोण तर, पोलीस ठाण्याचा सब इन्स्पेक्टर. म्हणजे कॉन्स्टेबलनं SI ची कारखाली चिरडून हत्या केली. मंडळी गुन्हा घडल्यानंतर जिच्याकडं न्याय मागण्यासाठी जायचं त्या कॉन्स्टेबल बाई आणि तिच्या प्रियकरानं हे खतरूड हत्याकांड घडवून आणल्यानं MP सह देशात त्या प्रकरणाची चर्चा व्हायला लागलीये. दरम्यान love triangle मधून घडलेल्या या हत्याकांडाचा इतका निर्दयी शेवट कसा झाला त्याचीचं ही, चित्त थरारक गोष्ट

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#pallavisolankicase
#ladyconstablenewsrajgarh
#ladyconstablenewsmp
#pallavisolankinewstoday
#vishaychbhari
#विषयचभारी

mp news today,crime news today,live news,mp rajgarh pallavi and si deepankar gautam murder news,solanki,abp news,news live,crime news,today episode,pallavi joshi,mp latest news,good news,hum dekhenge pallavi joshi,business news,news,live news hindi,rajgarh news update,news base,aaj tak news,supreme court live today,mp crime news,economy news,terence lewis dance,madhya pradesh news update

show more

Share/Embed