Ganpati Decoration | Scluptur Machanism | Chalchitra | Ganeshotsav 2024
अलिबागचा अभि अलिबागचा अभि
564 subscribers
520 views
42

 Published On Sep 19, 2024

#ganpati #ganeshostav #decorationideas #decorationideasforhome #decorations #sclupture #machanism


नमस्कार,

या vedio च्या माध्यमातून मी आपणास अलिबाग आणि मुरुड जंजिरा या भागातील गणेशोत्सवानिमित्त साकार करण्यात येणाऱ्या चालचीत्रांचे देखावे दाखवले आहेत.
हे चलचित्र म्हणजेच संगीतमय हलती चित्रे सर्वांचं लक्ष आकर्षून घेतात पण काळानुरूप ही कला लोप पावत चालली आहे.
सद्याच्या कमी वेळात आकर्षक सजावट करण्याच्या पद्धतीनं मुळे कलेच्या माध्यमातून बोध देणारे तसेच संस्कृती व परंपरा जपणारे हे सजावटीचे प्रकार आत्ता फारसे कोणी करत नाहीत.
माझ्या Vedio च्या मार्फत आपणा सर्वांन समोर काही गणेश भक्तांनी आपली कला जपत साकारलेले देखावे मी दाखवले आहेत. आशा करतो की आपल्याला ही ते आवडतील.
आपण माझ्या Channle वर नवीन असाल तर असेच नवीन विषयाचे Vedio पाहण्या साठी Channle ला Subscribe करायला विसरू नका.

show more

Share/Embed