अलिबाग साखरचौथ गणेशोत्सव २०२४
अलिबागचा अभि अलिबागचा अभि
564 subscribers
209 views
8

 Published On Sep 24, 2024

#गणपती #गणपतीचीगाणी #गणेश #गणेशचतुर्थी2024 #गणेशजी_स्थापना


नमस्कार!

या Vedio च्या माध्यमातून मी आपणास अलिबाग येथे साजरा होणाऱ्या साखारचौथ अर्थातच गौरा गणपतीचे दर्शन घडवणारा आहे.
खास करुन रायगड जिल्ह्यात साजरा होणाऱ्या या सणास अलीकडच्या काळात मोठया प्रमाणात साजरे केले जात आहे.

आपल्याला Vedio आवडला तर Vedio ला Like करा, Share करा आणि Channle ला Subscribe करायला विसरू नका.

show more

Share/Embed