Girgaon cha Padwal | Girgaon Shobha Yatra 2024 |
अलिबागचा अभि अलिबागचा अभि
564 subscribers
294 views
8

 Published On Apr 12, 2024

#गिरगांव #गिरगांवचा पाडवा #गिरगांव शोभायात्रा #girgavkar #svyp #स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान #girgaondhwajpathak #gajardholtashapathak #girgaongudhipadwa


नमस्कार,

या Vedio च्या माध्यमातून मी आपणास गिरगांवच्या शोभायात्रेतील क्षणचित्र दाखवली आहेत.
गिरगांव मधील ही शोभायात्रा गेली अनेक वर्ष दिमाखदार पणे चालत आलेली आहे. सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या या मिरवणुकीची शोभा वाढवण्या साठी अनेक मंडळी चैत्रातील पाडव्याला भल्या सकाळ पासून हजेरी लावतात. अनेक कलाकार, प्रतिष्ठित मंडळी तसेच ढोलताशा पथक आणि मर्दानी खेळ सुद्धा येथे पहायला मिळतात.
या वर्षी शिवराज्य हेच रामराज्य ही संकलप्ना स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान आयोजित शोभायात्रेत राबवली गेली होती.
जर आपणास Vedio आवडला तर Vedio ला Like करा Share करा काही सुचवायचं असल्यास Comment करा आणि नवनवीन vedio पाहण्या करीता Channle ला Subscribe करायला विसरू नका.

गिरगांव चा पाडवा २०२३
   • गिरगांवचा पाडवा २०२३  

show more

Share/Embed