VOD Hijab Metal Band: हिजाब घालून आंतरराष्ट्रीय महोत्सवात मेटल गाणी सादर करणारा इंडोनेशियाचा बँड
BBC News Marathi BBC News Marathi
2.91M subscribers
2,147 views
72

 Published On Jul 5, 2024

#bbcmarathi #indonesia #Metalband

इंडोनेशियातील तीन महिलांच्या हेवी मेटल बँडने यंदा युकेमधल्या ग्लॅस्टनबरी महोत्सवात इतिहास रचला.

व्हॉईस ऑफ बेसेप्रॉट Voice of Baceprot, ज्याचा अर्थ सुदानी भाषेत गोंधळाचा आवाज असा होतो. ही इंडोनेशियातील सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक आहे.

या मोठ्या कार्यक्रमासाठीही या बँडने हिजाब घातला होता. तीन महिलांचा हा हेवी मेटल बँड लिंग आणि धार्मिक बंधनांना आव्हान देण्यासाठी आंतरराष्ट्रीय बातम्यांमध्ये आला होता.

___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

show more

Share/Embed