Israel Iran war: इस्रायल-इराण युद्ध जगाला कोणत्या दिशेने नेईल? Girish Kuber यांचं विश्लेषण
BBC News Marathi BBC News Marathi
2.91M subscribers
20,287 views
508

 Published On Oct 4, 2024

#BBCMarathi #iranmissileattack #israel #India
7 ऑक्टोबर 2023 ला हमासने इस्रायलवर एक मोठा - सुनियोजित हल्ला केला. तेव्हापासून इस्रायलचा गाझा पट्टीत हमासविरोधात संघर्ष गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. यामुळे गाझा आणि वेस्ट बँकमध्ये 40 हजारांपेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले आहेत. याला एक वर्षं पूर्ण होत असतानाच इस्रायलचा लेबनॉन आणि इराणशीही संघर्ष सुरू झाला आहे. हे युद्ध जगाला कोणत्या दिशेने नेईल? भारताची यात काय भूमिका असेल? पाहा गिरीश कुबेर यांचं विश्लेषण.
रिपोर्ट - मयुरेश कोण्णूर
शूट आणि एडिट - शरद बढे
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

show more

Share/Embed