Result Video शेवग्यातील माशीचे नियंत्रण कोणत्या सापळ्याने होते? । फ्रुट फ्लाय ट्रॅप । स्टिकी ट्रॅप
Green Revolution Green Revolution
24K subscribers
99 views
6

 Published On Jul 10, 2024

मित्रहो,
शेवगा पिकातील माशीच्या नियंत्रणासाठी आम्ही चिकट सापळे आणि फेरोमोन ट्रॅप दोन्ही लावले आहेत. यामध्ये कोणती पद्धत योग्य हे तुम्हाला या विडिओ मध्ये पाहायला मिळेल.
.
.
.
.
#शेवगा #फळमाशी #fruitflytrap #sheti #drumsticks #shevagasheti #gogreen #greenrevolutiontraps #farming #pestmanagement #agriculture #ipm

show more

Share/Embed