प्रांजु प्रदनुला घेऊन गेलो शेतावर काकड्या काढायला 😍| कोकणातील नाचणी, भात शेती | S For Satish | Kokan
S FOR SATISH S FOR SATISH
382K subscribers
54,928 views
1.8K

 Published On Sep 17, 2024

प्रांजु प्रदनुला घेऊन गेलो शेतावर काकड्या काढायला 😍| कोकणातील नाचणी, भात शेती | S For Satish | Kokan #PranjuPradnuGelaKakdyaKadhayala #KokanVillageVideo #CucumberHarvestingKokan #sforsatish कोकणात गौरी गणपतीच्या सणाला आम्ही सर्व फॅमिली कोकणातल्या गावी येतो. कोकणात गावाला या मोसमात शेतात तौशी काकड्या चीबुड तयार झालेले असतात. आईने या वर्षी शेतात काकड्या लावल्या होत्या. प्रांजू प्रदनु आणि सार्थू यांना घेऊन आम्ही शेतावर गेलो. संध्याकाळी गावाकडे नजारे बघण्यासारखे झालेले असतात. कोकणात भात शेती सोबत नाचणी केली जाते. नाचणीमध्ये काकड्या लावल्या जातात. आम्ही सर्वजण शेतावर जाऊन काकड्या काढल्या. तुम्हाला कोकणातल्या गावाकडचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा. तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे प्रेम असेच कायम असूद्या.

आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)

आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

Email ID: [email protected]
-------------------------------
Check out my another YouTube channel -
   / @satishratate  
   / @pranjupradnumummy  

show more

Share/Embed