कोण मरत, कोण अज्ञानी आहे, कोण दुःखी आहे ? ( सुबोधकथन-५ ) दि. १०-०१-१९९८
PREMANAND DADA PREMANAND DADA
4.67K subscribers
10,700 views
148

 Published On Sep 26, 2020

परमपूज्य श्रीप्रेमानंद महाराज ( मदलूरदादा ) यांचे प्रवचन

कोण मरत, कोण अज्ञानी आहे, कोण दुःखी आहे ? ( सुबोधकथन-५ ) प्रवचन-३अ-दि. १०-०१-१९९८-सुकु
रात्री ९.००, हरिनाम प्रचार सप्ताह, काळाचौकी

वरचेवर आई आम्हाला म्हणून दाखवायच्या, उद्देश काय म्हणजे परमेश्वराला कुठे शोधायला चालला आहात, तो तुमच्या मध्येच आहे, गुरू सांगितल्याप्रमाणे तुमच्या मध्येच त्याचा शोध करा, आणि आरामात रहा.

कसे रे बोटाने दाखवू तुला, पहा अनुभव गुरूच्या मुला....

परमपूज्य श्रीप्रेमानंद महाराज ( मदलूरदादा ) यांचे ओवीबद्ध संक्षिप्त चरित्र. pdf फाईल साठी कृपया येथे क्लिक करावे.
https://drive.google.com/file/d/1OSqQ...

show more

Share/Embed