परमपूज्य आईंचा उपासनाक्रम : भजन, नामस्मरण, वाचन.
PREMANAND DADA PREMANAND DADA
4.67K subscribers
28,510 views
367

 Published On Sep 8, 2020

परमपूज्य श्रीप्रेमानंद महाराज ( मदलूरदादा ) यांचे प्रवचन

परमपूज्य आईंचा उपासनाक्रम : भजन, नामस्मरण, वाचन. 

प्रवचन-३-अ-ब-उवै, दिनांक : १९-९-१९९५

 बालोपासना आईंनी सांगायच म्हटल तर काय होत, मुल पास होतात म्हणजे देवानी शक्ती देतो त्याच्याने पास होतो असा अर्थ नाही. आई म्हणतात मन स्थीर रहात मग ही सवय लागल्या नंतर आपोआपच वाचलेल आपल्या लक्षात रहात. लक्षात राहील कीनई आपोआप पास होतात, त्याला काय प्रश्न आहे. मन स्थीर करायचा उद्योग मग कशालाही तो उपयोगी पडतो.
आईंनी आपल्या समोर आपले जिवन सुखमय होण्यासाठी जो उपासना क्रम ठेवला आहे तो तीन प्रकारे : भजन, नामस्मरण, आणि आईंनी लिहीलेली पुस्तक त्याचे वाचन. आता भजनामध्येच पुस्तक वाचनही आईंनी ठेवलेल आहे. भजनात आला तर पुस्तक वाचनही होत, ओळीने पुस्तक घ्यायची. आणि तीन वेळेला भजन आहे, रात्रीची नित्योपासना.
भजन अर्थाकडे लक्ष देऊन म्हणायच आणि अर्थ कळायला लागल्या नंतर त्याच्यात सांगितल्याप्रमाणे वागायला प्रयत्न करायचा. म्हणजे मग आपण योग्य मार्गावर आहोत. आणि त्या भजनाचे फळ केव्हा तरी कीती तरी वर्षाने मिळायचे नाही भजन संपता संपता तुम्हाला मिळेल कॅश पेमेंट आहे.
....अस कीती दिवस भजन करून तरी काय होणार, लक्ष ठेवायला पाहीजे. अर्थाकडे लक्ष द्यायला पाहीजे, मग त्याप्रमाणे वागायला पाहीजे मग समाधान, निश्चिंतता.


परमपूज्य श्रीप्रेमानंद महाराज ( मदलूरदादा ) यांचे ओवीबद्ध संक्षिप्त चरित्र. pdf फाईल साठी कृपया येथे क्लिक करावे.
https://drive.google.com/file/d/1OSqQ...

show more

Share/Embed