नियम पाळावे जरी म्हणशील योगी व्हावे दि. ०२-०५-१९९९
PREMANAND DADA PREMANAND DADA
4.67K subscribers
14,464 views
230

 Published On Oct 8, 2020

परमपूज्य श्रीप्रेमानंद महाराज ( मदलूरदादा ) यांचे प्रवचन

नियम पाळावे जरी म्हणशील योगी व्हावे-प्रवचन-५अ-दि. ०२-०५-१९९९-सुकु

नियम पाळावे जरी म्हणशील योगी व्हावे । रात्री निद्रा परिमित घ्यावी । भोजनातही मिती असावी । शब्द वल्गना बहू न करावी । साधक जीवे । या परी सकला हारविहारी । नियमित व्हावे मनी अवधारी । निजरूपोन्मुख होऊनी अंतरी । चित्त मग धावे । जरी म्हणशील योगी व्हावे ।

परमपूज्य श्रीप्रेमानंद महाराज ( मदलूरदादा ) यांचे ओवीबद्ध संक्षिप्त चरित्र. pdf फाईल साठी कृपया येथे क्लिक करावे.
https://drive.google.com/file/d/1OSqQ...

show more

Share/Embed