Chardham Yatra करण्यासाठी काय Process पार पाडावी लागते? कसं जायचं? | Bol Bhidu
BolBhidu BolBhidu
2.18M subscribers
43,748 views
1.2K

 Published On Mar 26, 2023

#BolBhidu #ChardhamYatra #KedarnathYatra

आमच्याकडे हल्ली कोणीही पाहुणे आले कि आमच्या आजीचा त्यांना पहिला प्रश्न असतो. तुम्ही चार धाम यात्रा केलीय का. आता त्यांचं उत्तर काय याच्याशी तिला काय देणं घेणं नसतं. तिला फक्त चार धाम यात्रेचा मुद्दा indirectly आमच्या समोर आणायचा असतो कारण अर्थातच तिला आता या यात्रेचे वेध लागलेत. बरं ती या यात्रेला आधीही अनेकदा जाऊन आलीये. पण तिचं चार धाम यात्रेविषयीचं fascination काही अजून कमी झालेलं नाही.

त्यात आता कालच बातमी सुद्धा आलीये कि यात्रेच्या बुकिंगला सुरवात झालीये. म्हटलं त्या निमित्ताने या यात्रेविषयी संपूर्ण माहिती समजून घेऊ. म्हणजे या यात्रेचं महत्व काय? प्रोसेस काय असते, जायचं कसं हे सगळं समजून घेऊ.

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

show more

Share/Embed