Tirupati वरुन Kolhapur च्या अंबाबाईला शालू पाठवण्याची प्रथा केव्हा सुरू झाली?। Bol Bhidu
BolBhidu BolBhidu
2.15M subscribers
900,122 views
12K

 Published On Oct 5, 2022

#BolBhidu #KolhapurchiAmbabai #Navratri

अलीकडेच तिरुपती देवस्थानच्यावतीने करवीर निवासिनी श्री अंबाबाईला १ लाख १० हजार रुपये किंमतीचा सोनेरी रंगाचा आणि लाल काठाचा मानाचा शालू पाठवला. तिरुपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष वाय. व्ही. सुब्बारेड्डी यांनी सपत्नीक हा शालू अंबाबाईला अर्पण केला. दरवर्षी नवरात्रीच्या दिवसात न चुकता रितीरिवाजाप्रमाणे तिरुपती मंदिराकडून अंबाबाईला मानाचा शालू पाठवला जातो आणि दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी हा शालू अंबाबाईला नेसवण्यात येतो. पण ही परंपरा कशी आणि का सुरु?

Recently, on behalf of Tirupati Devasthan, Karveer Niwasini Sri Ambabai was sent a colored shawl with red border worth Rs.1 lakh and 10 thousand. President of Tirupati Devasthan Trust Y. Drukhya Subbaddi offered Saptnik this shalu to Ambabai. But how did this tradition start?

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

show more

Share/Embed