Torna Fort : Plastic Free Campaign । प्लास्टिक मुक्त तोरणा मोहीम पूर्ण । गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान

 Published On Jan 3, 2021

• किल्ले तोरणा चा संपूर्ण परिसर प्लास्टिक मुक्त करणे व संपूर्ण परिसरात स्वच्छता मोहीम राबविणे.

• आमच्या संवर्धन कार्यात सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर आपली माहिती अचूकपणे भरा.
https://surveyheart.com/form/5f71dd70...
.
गेल्या काही दिवसापूर्वी गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठान ची सर्वेक्षण टिम किल्ले तोरणा वर गेले असता, किल्ले तोरणा वर त्यांना भरपूर प्रमाणात प्लास्टिक पहावयास मिळाले. त्यामुळे परिसर स्वच्छ करणे हे गरजेचे होते. दिनांक २७ डिसेंबर २०२० वार रविवार रोजी सकाळी ९ ते सायं. ४ या वेळेत किल्ले तोरणा चा संपूर्ण परिसर हा प्लास्टिक मुक्त करण्यात आला व परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
या स्वच्छता मोहिमेमुळे परिसर आनंदमय व स्वच्छ झाला. बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना संपूर्ण किल्ला हा स्वच्छ दिसू लागला. या स्वच्छता मोहिमेत १४ शिवभक्त सहभागी झाले होते व २ शिवकन्या देखील सहभागी होत्या. स्वच्छता मोहिमेला पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय महाराष्ट्र राज्य, सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग पुणे यांचे सहकार्य लाभले.
.
आभार :
पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय महाराष्ट्र राज्य,
सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग पुणे.
अखिलेश चिंचोरे, मिलिंद चऱ्हाटे, अस्मिता मांगडे, तुषार कदम, प्रविण भिकले, आकाश इंगुलकर, संस्थेचे संपर्क प्रमुख अभिषेक नवले, योगेश पाटील, कल्पेश पवार आणि गडकिल्यांचे सेवक.
.
- गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य.
.
#आयुष्याचा_एकचं_प्रण_गडकिल्ले_संवर्धन
#ध्येय_गडकिल्ले_संवर्धन
#सेवक_गडकिल्यांचे
#पुरातत्व_व_वस्तुसंग्रहालय_संचालनालय_महाराष्ट्र_राज्य
#सहाय्यक_संचालक_पुरातत्व_विभाग_पुणे
#गडकिल्ले_सेवक
#गडकिल्ले_संवर्धन_प्रतिष्ठान
#गडकिल्यांचा_सेवक
#गडकिल्यांचे_सेवक
#सह्याद्रीचे_अधिष्ठान_गडकिल्ले_संवर्धन_प्रतिष्ठान
#आम्ही_गडकिल्यांचे_सेवक
#आदेश_गडकिल्ले_संवर्धनाचा
V-Credit : Mr. K

show more

Share/Embed