Torna Fort : Architectural Name Plate Campaign Part - 2 । किल्ले तोरणा वास्तुफलक मोहीम भाग : २

 Published On Mar 6, 2021

◆॥ किल्ले तोरणा वास्तूफलक मोहीम पूर्ण ॥◆

• किल्ले तोरणा वर वास्तू दर्शवणारे फलक लावणे.
गेल्या काही दिवसांपूर्वी गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान ची सर्वेक्षण टीम किल्ले तोरणा वर गेले असता, त्या ठिकाणी असणाऱ्या वास्तू ह्या काय आहेत हे पर्यटकांना वास्तू फलकांच्या अभावी कळत नव्हते. त्यामध्ये महत्वाच्या आठ ठिकाणांची नावे तरी पर्यटकांना माहिती असायला हवी, त्यासाठी त्या ठिकाणी वास्तू फलक लावणे गरजेचे होते. दिनांक १० जानेवारी २०२१ वार रविवार रोजी सकाळी ९ ते सायं. ४ या वेळेत किल्ले तोरणा वर "किल्ले तोरणा वास्तूफलक मोहीम" राबवण्यात आली.
या मोहिमेत किल्ल्याच्या परिसरातील आठ वास्तूंची फलक लावण्यात आले. जेणेकरून सध्या महत्त्वाच्या अशा वास्तू तरी लोकांना माहिती राहतील हा त्यामागील उद्देश.
• मोहिमेत खालील आठ पाट्या लावण्यात आल्या.
१. तोरणेश्वर महादेव मंदिर.
२. तोरणजाई देवी मंदिर.
३. मेंगाई देवी मंदिर.
४. मारुती मंदिर.
५. बुधला माची.
६. झुंजार बुरुज.
७. खोकड टाके.
८. लक्कडखाना.
.
#ध्येय_स्वराज्य
#आयुष्याचा_एकचं_प्रण_गडकिल्ले_संवर्धन
#ध्येय_गडकिल्ले_संवर्धन
#सेवक_गडकिल्यांचे
#पुरातत्व_व_वस्तुसंग्रहालय_संचालनालय_महाराष्ट्र_राज्य
#सहाय्यक_संचालक_पुरातत्व_विभाग_पुणे
#गडकिल्ले_सेवक
#गडकिल्ले_संवर्धन_प्रतिष्ठान
#शिवसाम्राज्याचे_दिनविशेष
#गडकिल्यांचा_सेवक
#सेवक_गडकिल्यांचा
#गडकिल्यांचे_सेवक
#सह्याद्रीचे_अधिष्ठान_गडकिल्ले_संवर्धन_प्रतिष्ठान
#आम्ही_गडकिल्यांचे_सेवक
#आम्ही_सेवक_गडकिल्यांचे
#आदेश_गडकिल्ले_संवर्धनाचा
#आदेश_स्वराज्याचा
#आयुष्याचा_एकचं_प्रण_गडकिल्ले_संवर्धन
#torna_fort #Torna_Fort #Fort_Torna #किल्ले_तोरणा #स्वराज्याचं_तोरण

show more

Share/Embed