कुरकुरीत चमचमीत बेसन भरली भेंडी | Crispy Stuffed Ladyfinger Bhindi | खरपूस, वेगळ्या चवीची, तळलेली
Sugran Seema Sugran Seema
9.09K subscribers
1,528 views
37

 Published On Jul 6, 2024

साहित्य:

भेंडी, पाव किलो
बेसन, २ चमचे
सुक खोबऱ.कीस १/२ वाटी
तीळ, २ चमचे
भाजलेले शेंगदाणे. १/२ वाटी
मीठ, १/२ चमचा
हळद, १/२ चमचा
लाल तिखट. १ चमचा
धणा पावडर १/२ चमचा
गरम मसाला, १/२ चमचा
चिंच,गुळाचं पाणी. ४,५ चमचे
कोथिंबीर २,३ चमचे

कृती:

प्रथम भेंडी धुवून पुसून घ्या.सुरीने भेंड्यांना चिर पाडा.सुकं खोबरं, तीळ,बेसन वेग वेगळे भाजून घ्या.शेंगदाण्याचं कुट करा.नंतर बेसन,खोबरं, तीळ, शेंगदाणे मीठ,हळद, लाल तिखट धणा पावडर,गरम मसाला, चिंच गुळाचं पाणी, कोथिंबीर सगळं एकत्र करून ते भेंड्यांमध्ये भरा.तवा कीवा फ्राय पॅन मध्ये थोडं थोडं तेल घालून भेंडी दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या.
#भेंडी #भरली #भरलेली #बेसन #कुरकुरी #रूचकर #तोंडीलावणं #भाजी #viral #bhendi #stuffed #besan #coconut #vegetables #spicy #maharashtrian #fry

show more

Share/Embed