काकडीचे वडे आणि बटाटयाची भाजी/kakdiche vade /batatyachi batatyachi bhaji recipe/Annapurna recipe/
Annapurna Recipe Annapurna Recipe
291 subscribers
1,691 views
17

 Published On Sep 22, 2024

काकडीचे वडे आणि बटाटयाची भाजी/kakdiche vade recipe/batatyachi bhaji recipe/annapurna recipe/

#annapurnarecipe #annapurnarecipe

श्रावण महिन्यामध्ये काकडीचे पीक भरपूर प्रमाणामध्ये
येते या काकड्या आकाराने मोठ्या झाल्या की त्याचा वापर आपण वडे, धोंडास,थालीपीठ ,गोड वडे, घावन,
तवसोल्या हे आणि असे बरेच पदार्थ करण्यासाठी करतो
असे पदार्थ कोकणामध्ये घरोघरी केले जातात मोठ्या काकडीला तवस असेही म्हटलं जात
मी तुम्हाला माझ्या रिसिपीमध्ये कोकणामध्ये ज्या पद्धतीने काही पदार्थ केले जातात ते तुमच्यापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करत असते आज तुम्हाला अशीच एक रेसिपी दाखवणार आहे जी तुम्हाला नक्की आवडेल
आज तुम्हाला काकडीचे वडे/तवसाचे वडे दाखवणार आहे आणि त्यासोबत मस्त खमंग अशी बटाट्याची भाजी दाखवणार आहे
ज्या पद्धतीने बटाट्याची भाजी या रेसिपी मध्ये दाखवलेली
आहे ती चवीला खुप मस्त होते तुम्ही नक्की करून बघा
माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा

साहित्य
काकडीचा कीस १ वाटी
गव्हाचे पीठ १ वाटी
तांदळाचे पीठ २ वाटी
धनाजीरा पावडर १ चमचा
हळद १/४ चमचा
मीठ १ चमचा
पांढरे तीळ १ चमचा
तेल

बटाट्याची भाजी करण्यासाठी साहित्य
तेल ५ ते ६ चमचे
४ मध्यम बटाटे (५०० ग्रॅम)
कांदे मोठे ४
हिरव्या मिरच्या ५ ते ६ (तिखट पाहिजे त्या प्रमाणात)
आल लसूण पेस्ट १चमचा
मोहरी १/४ चमचा
जीर १/४ चमचा
हिंग पावडर १/४ चमचा
कढीपत्ता
हळद १/४ चमचा
मीठ १/२ चमचा
ओल खोबर १/४ वाटी
कोथिंबीर

पुरी भाजी रेसिपी मराठी /वडे रेसिपी मराठी
बटाटा भाजी रेसिपी मराठी /भाजीची रेसिपी
काकडीचे वडे /बटाट्याची भाजी/
काकडीचे थालिपीठ रेसिपी/घरोघरी अन्नपूर्णा/
batatyachi bhaji/batata sukhi bhaji recipe/
kakdichevade/batatyachi bhaji/
kakdiche vade recipe in marathi/
kakdiche vade recipe/ batata bhaji
kombdi vade recipe in marathi/
kakdiche vade kaise banate/
batata bhaji recipe/
batata bhaji recipe in marathi/
batatyachi bhaji puri/
batatyachi bhaji kashi banvaychi/
cooking recipe/vade recipe
pitrupaksh vishesh vade/puri bhaji recipe/
aloo ch fad fad/marathi old recipe/
kakdiche gharge recipe in marathi
annapurna recipe/

#काकडीचेथालिपीठरेसिपी #थालीपीठरेसिपी
#बटाटयाचीभाजी#काकडीचेवडे
#kakdivaderecipe#kobadivadarecipe
#khamangkakdirecipe#vaderecipe
#kakdipurirecipe#kakdichevade
#howtomakebatatabhaji
#howtomakealoobhaji#bhajiroti
#batatabhajifordosa#kakdichedhondas
#kakdicheghavan#kakdichethalipith
#kakdichevadeaanibatatabhaji
#batatabhajikaisebanatehain
#batatabhajirecipewithpuri
#tasyyaloobhajirecipe#potatobananeka
#aloobhajirecipe#puribatatabhajirecipe
#sukhibhajirecipe#batatanisukhibhaji
#tavsachevaderecipeinmarathi
#cookingrecipe#tavshachibhakarirecipe
#kakdichibhaji#vaderecipeinmarathi
#marathioldrecipe
#annapurnarecipe

@Annapurna Recipe

show more

Share/Embed