बिना भाजणीचे कोकणी वडे / मालवणी वडे / malvani vade / kokani vade |वडे तेलकट होऊ नये म्हणून खास टिप्स
Priyas Kitchen Priyas Kitchen
465K subscribers
527,229 views
0

 Published On Jun 22, 2023

साहित्य व प्रमाण
दोन वाट्या तांदळाचे पीठ
पाऊण वाटी गव्हाचे पीठ
अर्धी वाटी चणा डाळीचे पीठ (बेसन)
अर्धी वाटी बारीक रवा
पाव चमचा हळद
एक चमचा बडीशेप
दोन चमचे धने
पाव चमचा मेथी दाणे
दोन वाट्या पाणी
चमचाभर गूळ
चवीपुरते मीठ

show more

Share/Embed