वॉल लागवड ,indian Bins, औरा लागवड संपूर्ण माहिती..@शेतीचा डॉक्टर
शेतीचा डॉक्टर शेतीचा डॉक्टर
41K subscribers
102,513 views
1.5K

 Published On May 29, 2022

वॉल पीक लागवड व या पिकासाठी बेड तयार करण्याची योग्य पद्धत...प्लॉट जास्त दिवस चालेल.. याची काळजी

प्लॉट जास्त दिवस चालत नाही यामध्येच आपले नुकसान होते.. याच कारण दोन बेड मध्ये योग्य अंतर न ठेवणे, दोन रोपात व्यवस्थित अंतर न ठेवणे किंवा चुकीच्या पद्धतीने लागवड करणे आहे हे आहे.. बेड चुकीचा असेल तरीही प्लॉट चालत नाही...




काही महत्त्वाच्या सूचना
1)दोन बेड मध्ये 7 ते8 फूट अंतर ठेवा
2)दोन रोपात 2.75 फूट ठेवा ..लागवड झिक झाक करा .1 जागेवर 2 बिया टोकन करा...

3)लागवडपूर्वी बियाण्यास खालील पैकी कोणत्याही एका बुरशी नाशकाची बीजप्रक्रिया करा

एव्हरगोल एक्सटेंड 2 मिली+10 मिली पाणी 100 ग्राम बियाणे साठी
.
किंवा

झेलोरा 2 मिली+10 मिलीपाणी 100 ग्राम बियाणे

किंवा

बावीसस्टीन 5 ग्राम+ 20 मिली पाणी100 ग्राम बियाण्यास.

किंवा

रोको 5 ग्राम+20 मिली पाणी 100 ग्राम बियाणे साठी वापरा

बियाणे सावलीत सुकवा टोकन करा..




1) भेसळ डोस टाका व बेड फ्लॅट म्हणजे साफ करा...
2)ढेकळ राहणार नाहीत याची काळजी घ्या...
3)आगोदर काही वेळ पाणी देऊन नंतर पेपर टाका ..
4)पेपर वर घट्टे टाका पूर्ण पेपर पॅक करू नका..हवा खेळती राहिली पाहिजे.. पेपर पॅक असल्यास वाफसा येत नाही
5)होल पाडून घ्या...
6)प्लास्टिक काढा....
7)गॅप फिलिंग करा.म्हणजे जास्त खड्डे असतील तर माती भरून घ्या..


भेसळ डोस हा घ्या

निंबोळी 2 बॅग
20.20.00.13 1 बॅग
DAP। 1 बॅग
12.32.16 1बॅग
सिलिकॉन। 10 kg
10.26.26 1 बॅग
पोटॅश। 1 बॅग
रिजेन्ट अल्ट्रा 4 किलो
झिंक 5 किलो

नेमॅटोड चा प्रादुर्भाव असल्यास
कार्बोफ्युरोन 10 किलो एकरी


मिक्स करून एक एकर साठी टाका...





🙏नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेती मित्र अनिल औटे

शेतीविषयक मोफत माहिती मिळवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून संपर्कात राहू शकता व शेतीविषयक कोणतेही प्रश्न विचारू शकता..तुमच्या प्रश्नाचे सविस्तर मार्गदर्शन केले जाईल...

फक्त व्हॉटअप साठी 8605555382


🔻टेलिग्राम ग्रुप वर जॉईन होण्यासाठी समोरील लिंक वर क्लिक करा व जॉईन व्हा..👉 https://t.me/joinchat/QAzqRRnxIZKuPQa...


किंवा

🔰फेसबुक पेजवर सर्च करा 👉 #शेतीचाडॉक्टर आणी ग्रुप वर जॉईन व्हा...

किंवा

📺यु ट्यूब चॅनल वर व्हिडिओ पाहण्यासाठी यु ट्यूब वर सर्च करा. शेतीचाडॉक्टर किंवा समोरील लिंक वर क्लिक करा👉    / शेतीचाडॉक्टर  

चैनल सबक्राईब करा व सर्व शेतीविषयक व्हिडिओ मोफत पहा..

काही शंका असल्यास कॉमेंट करू शकता....

👨🏻‍⚕️माफक फीस मध्ये शेतीविषयक सर्व माहिती उपलब्ध करून दिली जाईल..

show more

Share/Embed