आमची शेती Vlog || वाल लागवड माहिती आणि नियोजन || val lagwad mahiti ani niyogen ||
शेती मळा शेती मळा
112K subscribers
42,250 views
1.2K

 Published On Jun 9, 2021

नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या विडिओ मध्ये आपण पाहणार आहोत कि, वाल लागवड संपूर्ण माहिती आणि नियोजन कशा पद्धतीने करावे त्यासाठी जमीन कोणती निवडावी वातावरण कसे असले पाहिजे हे सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो हे पावसाळी पीक चांगल्या पद्धतीने भाव असल्याकारणाने बरेच शेतकरी लावतात लावत असताना त्यासाठी कशी तयारी करावी आणि बेड किती अंतरावर पडावे हे सर्व डिटेल आपण आज पाहणार आहोत तर जर तुम्ही शेती मळा यूट्यूब चैनल वर नवीन असाल तर या चॅनल ला सबस्क्राईब बेल आयकॉन नक्की प्रेस करा
आपण ह्या विडिओ मध्ये पाहणार आहोत
,त्यासाठी हा विडिओ पूर्ण पहा आणि आवडल्या शेटी मळा ह्या चॅनेल ला subscribe जरूर करा धन्यवाद।

#शेतीमळा
#Shetimla
#वाललागवड
#Villagerslife
#आमचीशेती
#वाललागवडकशीकरावी
#vallagwadmahiti


Index

00 | Introduction
0:42 | जमिनीची निवड
1:28 | वाल लागवड करण्याची पद्धत
2:20 | खत व खाद्य नियोजन
2:42 | वाल बी लावण्याची पद्धत
3:00 | वाल बीन निवड
4:00 | जमिनीची मशागत

show more

Share/Embed