श्री क्षेत्र धारेश्वर दिवशी ता.पाटण जि सातारा हर हर महादेव🚩💐🙏
Sahyadri cha Durgveda Sahyadri cha Durgveda
1.35K subscribers
146 views
21

 Published On Nov 29, 2022

दिवशी खुर्द ता पाटण याठिकाणी डोंगरावर असलेले श्री क्षेत्र धारेश्वर हे शंभू महादेवाचे देवस्थान आहे नीलकंठ शिवाचार्य महाराज या संस्थान चे गुरू आहेत अत्यंत शांत असा हा परिसर आहे अमावस्येला येथे अभिषेक होतो पूजा होते दीक्षा दिली जाते या ठिकाणी बारमाही पाण्याची सोय आहे उंचा वरून वाहणाऱ्या धबधब्याच्या प्रवाहामुळे या ठिकाणास धारेश्वर हे नाव पडले सांगली सातारा शिराळा बरेच ठिकाणचे लोक येथे दर्शन घेण्यासाठी येतात श्री नीलकंठ शिवाचार्य जी महाराज सर्वांना मार्गदर्शन करतात येथे गोशाळा सुद्धा आहे तसेच विविध उत्सव याठिकाणी साजरे केले जातात हर हर महादेव #गावाकडच्या_बातम्या #सातारा 🙏🙏💐💐🚩🚩

show more

Share/Embed