नवतरुण नाच मंडळ शक्तितुरा बारी 🙏🏻शाहीर देव दुर्गावले साहेब 🚩🙏🏻💐
Sahyadri cha Durgveda Sahyadri cha Durgveda
1.35K subscribers
533 views
56

 Published On Sep 27, 2024

मी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी कोकणातील प्रेम आवड कला संस्कृती गणेशोत्सव पाहण्यासाठी माझ्या आवडत्या गावी चोरवली गायमुख कासेखोल या गावाना भेट दिली जाखडी नृत्य शक्तितुरा नाच कार्यक्रम पाहिले खुप छान वाटले भेटून सर्वांना आनंद झाला असेच प्रेम राहो नवीन गोष्टी पहायला मिळो जय शिवराय जय शंभूराजे
आपलाच सातारकर
शिवप्रेमी
🚩🚩💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻
#satara #youtubeshorts #blog #marathi #kokan

show more

Share/Embed