Malhargad ,मल्हारगड l मल्हारगडावर सापडलं एक गुप्त तळघर | मराठा सम्राज्यातील शेवटचा किल्ला 🚩| 2022
Pankaj Foods & Travels Pankaj Foods & Travels
2.57K subscribers
3,925 views
96

 Published On Aug 26, 2022

Pankaj Foods & Travels

मल्हारगडावर सापडलं एक गुप्त तळघर | मराठा सम्राज्यातील शेवटचा किल्ला🚩

Our New YouTube Channel: https://rb.gy/xjsblo
For enquires or product, promotions get in touch with us at [email protected]

Thanks for watching! Don't forget to smack that like button for more content! Hope you enjoy it!
Song: Limujii - Cloud Music provided by Vlog No CopyrightMusic.
Creative Commons - Attribution 3.0 Unported
Video Link:    • Limujii - Cloud (Vlog No Copyright Mu...  
#NoCopyrightMusic #VlogMusic #VlogNoCopyrightMusic

महाराष्ट्राच्या सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधला गेलेला म्हणून 'मल्हारगड' प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वेल्हे तालुक्यातून सह्याद्रीच्या मूळ रांगेचे दोन फाटे फुटतात एका डोंगररांगेवर राजगड आणि तोरणा आहेत. दुसरी डोंगररांग ही पूर्व-पश्चिम पसरलेली आहे. याच रांगेला भुलेश्वर रांग म्हणतात. पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, सिंहगड हे किल्ले याच रांगेवर आहेत. पुण्याहून सासवडला जाताना लागणाऱ्या दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली गेली. या किल्ल्याची निर्मिती इ.स. १७५७ ते १७६० या काळातील आहे. पायथ्याला असणाऱ्या सोनोरी गावामुळे या गडाला 'सोनोरी' म्हणूनही ओळखले जाते. पुण्यापासून मल्हारगड सुमारे ३५ किलोमीटर दूर आहे. मल्हारगड हा साधारण त्रिकोणी आकारचा असून आतील बालेकिल्ल्याला चौकोनी आकारचा तट आहे. मल्हारगड आकाराने लहान आहे. समुद्रसपाटीपासून हा किल्ला ३१६६ फूट उंचीवर आहे. केवळ साडेचार ते पाच एकर क्षेत्राचा विस्तार आहे.

show more

Share/Embed