बाळकृष्ण दादा यांनी गायलेला सुंदर अभंग..सदाशिवाचा अवतार..संत जनाबाई
Vasantgadkar Official Vasantgadkar Official
260K subscribers
229,554 views
1.4K

 Published On Jan 12, 2021

रामकृष्णहरी...महाराष्ट्रातील प्रेमळ हरिभक्त,वारकरी,ज्ञानी,नामधारक,बंधु भगिनींच्या चरणी साष्टांग दंडवत..सद्गुरू जनार्दन महाराज वसंतगडकर यांच्या वसंतगड ता. कराड येथील समाधी स्थळी झालेल्या "भव नदीचे पाणी रे गड्या" या किर्तनातील खास संगीत प्रेमींच्या आग्रहास्तव,दादांच्या
गायनाचे भाग वेगळे करून देत आहोत..दादांचे नवनवीन कीर्तने,
छाया चित्रण,ध्वनिमुद्रण,मिक्सिंग मास्टरिंग..पद्मनाभ वसंतगडकर.
पखवाज-- ,श्री.मदन कदम सातारा.
तबला.मयूर उबाळे,पाटण.
.हेड फोन लाऊन कीर्तन ऐकल्यास श्रवण सुखाचा आनंद घेता येईल.किर्तन मर्यादा,शुभ्र पोशाख,उत्तम ध्वनी व्यवस्था,आध्यात्मिक निरुपण,साम्प्रदायिक चाली,वारकरी पाउल,भक्ति आणि ज्ञान या सर्वंचा संगम म्हणजे दादांचे कीर्तन...
दादांची सर्व कीर्तने, प्रवचने,अभंग,ऐकण्यासाठी vasantgadkar offical चॅनेल,subscribe करा, youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा,लाइक करा. आपले विनीत सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903]प्रवचने,भजन,निरूपण ऐकण्यासाठी.आमचे vasantgadkar official या यूट्यूब चॅनेल subscribe करा,share करा,लाइक करा.
संपूर्ण हरिपाठ    • © माऊलींचा हरिपाठ गुरुपरंपरेच्या अभंग...  
संपूर्ण काकडा    • ©संपूर्ण काकड आरती सादरकर्ते संतचरणरज...  
काकडा भाग 1    • ©काकडा भाग १ मंगलाचरण पहिले १० अभंग स...  
काकडा भाग 2    • ©काकडा भाग 2 मंगलाचरण दुसरे अभंग 5 सा...  
काकडा भाग 3    • ©काकडा भाग 3 मंगलाचरण तिसरे 7 अभंग सा...  
काकडा भाग 4    • © काकडा भाग 4 आळवणीचे 14 अभंग, सादरकर...  
काकडा भाग 5    • ©काकडा भाग ५ भूपाळ्याचे १२अभंग सादरकर...  
काकडा भाग 6    • काकडा भाग ६ पूजेची वेळ,नऊ अभंग.. सादर...  
काकडा भाग 7    • © Vasantgadkar काकडा भाग ७, मालिका सा...  
काकडा भाग 8    • © काकडा भाग ८, वासुदेव अभंग, सादरकर्त...  
काकडा भाग 9    • ©® काकडा भाग ९ जोगी,आंधळा,पांगळा,गवळण...  

show more

Share/Embed