येरे बा विठ्ठला तु येरे बा विठ्ठला सादरकरते संतचरणरज बालकृष्ण दादा वसंतगडकर
753_Rohit penchalwar 753_Rohit penchalwar
735 subscribers
80,565 views
1K

 Published On Aug 17, 2022

ये रे बा विठ्ठला तु ये रे बा विठ्ठला सादरकरते संतचरणरज बालकृष्ण दादा वसंतगडकर महाराज ‪@vasantgadkarofficial‬

संतचरणरज बाळकृष्ण दादांचे नांदेड येथे स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव व सोहम लक्ष्मण नरमवार यांची प्रथम पंढरपुर पायी वारी व लक्ष्मण शेकन्ना नरमवार यांची पंढरपुर बाविस्सावि पायी वारी संपन्न निमित्त झालेल्या कीर्तनातील ये रे बा विट्ठल हा अभंग, आम्ही अपलोड करत आहोत... गायन अप्रतिम, टाळकरांची साथ अप्रतिम, साथीदारांचे वादन अप्रतिम, ध्वनी व्यवस्था अप्रतिम,या सर्वांचा संगम म्हणजे पायी वारी निमित्त झालेले हे कीर्तन.. हेडफोन लावून जरूर ऐका...
ध्वनिमुद्रण वाद्यवृंद संयोजन... पद्मनाभ वसंतगडकर
मृदंगाचार्य... श्री मदन कदम सर, सातारा
तबला.... श्री मयूर उबाळे, पाटण...
दादांची दर्जेदार कीर्तने प्रवचने ऐकण्यासाठी vasantgadkar official हे चॅनेल subscribe करा.
हेड फोन लाऊन कीर्तन ऐकल्यास श्रवण सुखाचा आनंद घेता येईल.किर्तन मर्यादा,शुभ्र पोशाख,उत्तम ध्वनी व्यवस्था,आध्यात्मिक निरुपण,साम्प्रदायिक चाली,भक्ति आणि ज्ञान या सर्वांचा चा संगम म्हणजे दादांचे कीर्तन...
दादांची सर्व कीर्तने, प्रवचने,अभंग,ऐकण्यासाठी vasantgadkar offical चॅनेल,subscribe करा, youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा,लाइक करा. 8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no असेच नामधारकांची प्रवचने,भजन,निरूपण व कीर्तन ऐकण्यासाठी.आमचे या यूट्यूब चॅनेल ला subscribe करा .वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like करा. धन्यवाद🙏

या कीर्तनाचे आयोजक : मा.श्री.लक्ष्मण नरमवार (मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य )
अध्यक्ष : मा. श्री. डॉ. विपिन इटनकर (भा.प्र.से.)जिल्हाधिकारी नांदेड
उद्घाटक : श्रीमती वर्षा ठाकुर (भा.प्र से) मुख्य कार्यकारी अधिकारी , जी. प. नांदेड
प्रमुख उपस्थिति : मा. श्री. खुशालसिंह परदेशी , अपर जिल्हा धिकारी, नांदेड
मा. श्री. प्रदीप कुलकर्णी, निवासी अपर जिल्हाधिकारी, नांदेड
मा .श्री. विकास माने , उपविभागीय अधिकारी, नांदेड
मा. श्री. किरण आंबेकर, तहसीलदार नांदेड
आपले विनीत : सौ. सोनल लक्ष्मण नरमवार

#kirtan
#trending
#bhajan
#viral
#shorts
#vasantgadkar
#येरेबाविठ्ठला


ये रे बा विठ्ठला हे अभंग महाराजांनि संपूर्ण मानव जाती साठी संगीतला आहे
वीडियो पूर्ण श्रवण करवा अत्यंत आनंद मिलेल.
#vasantgadkarofficial

show more

Share/Embed